तरुणाईनं केवळ नोकरीच्या मागं न लागता काहीतरी व्यवसाय करावा… स्वतःचं काहीतरी उभं करावं असं नेहमीच ओरडून सांगितलं जातं. पण त्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं हे मात्र लवकर कोणी सांगत नाही. विशेष म्हणजे आजच्या घडीला कृषीआधारित असे अनेक जोड व्यवसाय किंवा व्यवसाय आहेत जे करून तरुणांना चांगली कमाई करता येऊ शकते. असाच एक व्यवसाय म्हणजे मधमाशी (bee farming) पालनाचा. या माध्यमातून लाखोंची कमाई करण्याची संधी तरुणाईला आहे. विशेष म्हणजे भारत मधाचा प्रमुख निर्यातदार असल्याने भारतात या उद्योगाला मोठी संधी आहे.
हेही पाहा –