• Download App
    बाळासाहेब म्हणाले होते, "गयाराम" आमदारांना रस्त्यात तुडवा!!: संजय राऊतांनी उडवली काँग्रेस उमेदवारांच्या शपथविधीची खिल्ली । Balasaheb had said, "Gayaram" MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates

    बाळासाहेब म्हणाले होते, “गयाराम” आमदारांना रस्त्यात तुडवा!!: संजय राऊतांनी उडवली काँग्रेस उमेदवारांच्या शपथविधीची खिल्ली

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना मंदिरे, मशिदी, आणि चर्चमध्ये नेऊन शपथविधी कार्यक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर पक्षांतर करणार नाही, अशी शपथ काँग्रेसने या उमेदवारांना दिली आहे.  Balasaheb had said, “Gayaram” MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates

    या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली आहे. आमदारांच्या पक्षांतरासाठी जनता देखील थोडी जबाबदार आहे. कारण ते पक्षांतर करणाऱ्या उमेदवाराला मतदान करून आमदार करत असतात. अशावेळी पक्षांतर करणाऱ्या आमदाराला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी तुडवा, असे आदेश बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली आहे.



    पक्षांतर करणाऱ्या आमदारांना भररस्त्यात तुडविण्याची बाळासाहेबांची ही आठवण सांगून संजय राऊत यांनी काँग्रेसच्या उमेदवार शपथविधी कार्यक्रमाची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे.

    Balasaheb had said, “Gayaram” MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!