• Download App
    तान्हुल्याला सोडून दिले होते नाल्यात! पोलिसांनी वेळीच वाचविले बाळाचे प्राण | Baby was released in Nala! Police rescued the baby on time

    तान्हुल्याला सोडून दिले होते नाल्यात! पोलिसांनी वेळीच वाचविले बाळाचे प्राण

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. मुंबईमधील पंतनगर या भागामध्ये नाल्यामधून एका बाळाला वाहून जाताना रस्त्यावर फिरणाऱ्या मांजरांनी पाहिले. आणि त्यांनी ओरडून दंगा करायला सुरूवात केली.

    Baby was released in Nala! Police rescued the baby on time

    आजूबाजूच्या नागरिकांना मांजरे का ओरडताहेत हे लक्षात न आल्यामुळे त्यांनी पाहिले तर त्यांना एक बाळ नाल्यांमधून वाहून जाताना दिसले. त्यांनी पाेलिसांना तातडीने याची माहिती दिली. पोलिसांनी देखील लगेच पंतनगर गाठून बाळाला वाचवले.


    Afghanistan Rescue Operation: अफगानिस्तान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘देवदूत’ Indian Air Force


    जरी पोलिसांनी या बाळाला वाचवले असले तरी हा प्रश्न पडतो की, इतक्या तान्हुल्या बाळाला नाल्यामध्ये कोण सोडून देऊ शकतं? बाळाच्या आईवडिलांचा किंवा नातेवाईकांचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत. पण त्यांना अजूनही कोणाची ओळख पटलेली नाहीये.

    Baby was released in Nala! Police rescued the baby on time

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!