विशेष प्रतिनिधी
पुणे : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हात जोडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना साष्टांग नमस्कार करतात…BABASAHEB PURANDARE: Blessings of Mother India!
बाबासाहेबांच्या शंभराव्या वर्षातल्या पदार्पण-पुण्यात एका विशेष कार्यक्रमात त्यांचा सन्मान .या सन्मान समितीच्या अध्यक्षा होता लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन. राज ठाकरे, आशा भोसले, सचिन तेंडुलकर अशी दिग्गज मंडळीही ह्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
यासोबतच सहभागी झालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना मराठीतून नमस्कार तर केलाच त्यासह त्यांच्याबद्दल २० मिनीट मोदी भरभरून बोलत होते.पहा व्हिडिओ …