• Download App
    बीडमध्ये अधिकार्‍यांचा डीजेवर ठेका,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले; तर नगरसेवकाच्या नातेवाईकांचा शाही विवाह सोहळा । Authorities in Beed trample corona rules; dance on DJs, The royal wedding ceremony of the relatives of the corporator

    बीडमध्ये अधिकार्‍यांचा डीजेवर ठेका,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले; तर नगरसेवकाच्या नातेवाईकांचा शाही विवाह सोहळा

    विशेष प्रतिनिधी

    बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. या परिस्थितीत देखील नगरसेवक फारुख पटेल यांच्या नातेवाईकांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच नगरपालिकेसह पोलिस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. Authorities in Beed trample corona rules; dance on DJs, The royal wedding ceremony of the relatives of the corporator



    दुसरीकडे बीडमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनीच चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला आहे. यावेळी बेभान होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडवत डीजेच्या तालावर धांगडधिंगा सुरू होता. तर एकाच्याही तोंडाला मास्क देखील नव्हते, कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली शासकीय अधिकार्‍यांकडून ही हुल्लडबाजी केली जात होती. त्यामुळे प्रशासनाचे नियम केवळ सर्वसामान्यच आहे का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.

    Authorities in Beed trample corona rules; dance on DJs, The royal wedding ceremony of the relatives of the corporator

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर; १०००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, १५०००० रोजगार संधींची निर्मिती

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज; दहावा उमेदवार उतरवण्याची रणनीती

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील