• Download App
    पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न, संतप्त जमावाची आरोपी मौलानाला बेदम मारहाण, कपडे फाडून धिंडही काढली |Attempt to molest 7-year-old girl in Palghar, accused of angry mob beat Maulana, tore clothes

    पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न, संतप्त जमावाची आरोपी मौलानाला बेदम मारहाण, कपडे फाडून धिंडही काढली

    पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व येथील गणेशनगरात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलानाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर स्थानिक लोकांनी मौलानाचे कपडे फाडले आणि अनेक किलोमीटर धिंडही काढली. यादरम्यान आरोपीला मारहाणही करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मौलानाविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Attempt to molest 7-year-old girl in Palghar, accused of angry mob beat Maulana, tore clothes


    प्रतिनिधी

    पालघर : पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व येथील गणेशनगरात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलानाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर स्थानिक लोकांनी मौलानाचे कपडे फाडले आणि अनेक किलोमीटर धिंडही काढली. यादरम्यान आरोपीला मारहाणही करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मौलानाविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नुरुल हसन असे आरोपी मौलानाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ आज समोर आला आहे. पीडिता घरी जात असताना आरोपीने तिच्याशी अभद्र वर्तन केल्याचा आरोप आहे.



     

    मुलीला बळजबरी पळवून नेत होता आरोपी

    आरोपी मौलाना पीडितेला बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न करत होता, त्यादरम्यान मुलीने आरडाओरड केली आणि घटना उजेडात आली. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम बालिकेला मौलानाच्या तावडीतून सोडवले, त्यानंतर आरोपीला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

    Attempt to molest 7-year-old girl in Palghar, accused of angry mob beat Maulana, tore clothes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर