• Download App
    सिमेंटचे दर महागणार असल्याने घराच्या किंमती वाढण्याची शक्यता वाढली । As the price of cement will go up Prices of houses are likely to rise

    सिमेंटचे दर महागणार असल्याने घराच्या किंमती वाढण्याची शक्यता वाढली

    वृत्तसंस्था

    मुंबई : घर उभारणीसाठी लागणाऱ्या सिमेंटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे घर बांधणी करणे, घरे घेणे महागणार आहे. सिंमेटच्या दरात दर किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ होणार असल्याचे ‘क्रिसील’ या पतमानांकन व संशोधन संस्थेने म्हटले आहे. डिझेल आणि कोळशात झालेली दरवाढ याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. As the price of cement will go up Prices of houses are likely to rise

    सिमेंटच्या ५० किलोच्या एका गोणीची किंमत ४०० रुपये होण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या दरात वाढ होत आहे. काही महिन्यात सिमेंटच्या दरात  आणखी वाढ होणार आहे.



    आयात कोळशाच्या दरात सहामाहीमध्ये १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वीज आणि इंधन दरातही वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सिमेंटच्या दरावर होणार आहे. सिमेंटसह पोलाद अन्य वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

    As the price of cement will go up Prices of houses are likely to rise

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक