• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ल्ड बँकेला काय सांगितले!

    Finance Minister Nirmala Sitharaman : मागच्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 2 लाखांपर्यंत आढळल्यानंतर देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशात […]

    Read more

    प. बंगालमध्ये राहुल गांधींची पहिली सभा, भाजप-ममतांवर केली टीका, म्हणाले- नोकरीसाठी कट मनी द्यावे लागणारे बंगाल एकमेव राज्य

    Rahul Gandhi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. एकीकडे जोरदार प्रचार सुरू असतानाच, दुसरीकडे एकमेकांवर जोरदार […]

    Read more

    गुजरातमध्ये कोरोनाचे भयावह चित्र, अहमदाबादेत शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा

    Corona in Gujarat : कोरोना संसर्गामुळे गुजरातमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत असताना मृत्युदरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. […]

    Read more

    आधी अँटिलियाबाहेर बॉम्ब आणि मग बनावट चकमक करणार होते सचिन वाझे?, NIAच्या तपासात एन्काउंटर अँगल

    Sachin Vaze : अँटिलिया प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी अनेक रहस्ये समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) सूत्रांनी सांगितले की, मुकेश अंबानी यांच्या […]

    Read more

    CBSE Board Exam 2021: सीबीएसई 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तर 10वीच्या परीक्षा रद्द

    CBSE Board Exam 2021 : देशभरात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय कार्यालयात दाखल, परमबीर सिंगांच्या आरोपांवरून चौकशी सुरू

    Anil Deshmukh in CBI office : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज (14 एप्रिल) सीबीआय कार्यालयात पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांतील माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी […]

    Read more

    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा […]

    Read more

    सुरतमध्ये कोरोनाचे थैमान, दररोज १०० हून अधिक अंत्यसंस्कार, विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली

    Corona in Surat : कोरोनाच्या दुसरी लाटेने केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरातच्या सुरतमध्येही अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनामुळे येथे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. […]

    Read more

    अध्य कुलभूष तू भीमराजा ! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त मानवंदना

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, […]

    Read more

    गावी जाणाऱ्या प्रवाशाला आज रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करता येणार

    वृत्तसंस्था पुणे : राज्यभरात 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर झाली आहे. निर्बंध कडक केल्यामुळे लोक आपल्या गावाला निघाले आहेत. पुण्याच्या स्वारगेट स्थानकावरही कोकण, कोल्हापूर, साताराकडे […]

    Read more

    Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे १.८५ लाखांहून जास्त नवे रुग्ण, १००० हून जास्त मृत्यू

    Corona Updates : भारतात कोरोना संसर्गाने हाहाकार उडवला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. पहिल्यांदाच मागच्या […]

    Read more

    मुंबईमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार […]

    Read more

    या सेवा व कार्यालयांना वगळले आहे अप्रत्यक्ष लॉकडाऊनमधून…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फक्त त्यात लॉकडाऊन […]

    Read more

    दीपाली चव्हाण यांचा मृत्यूनंतरही छळ, आरोपी सोडून कर्मचाऱ्यांवरच चौकशीचा वरवंटा

    वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचा असंवदेनशिल सरकारने मृत्यूनंतरही छळ चालविला आहे. त्यांच्या आत्महत्येची तपासणी करण्यासाठी वनविभागाने समांतर समिती गठित केली आहे. मात्र, यामध्ये आरोपींना शासन […]

    Read more

    वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी सवलती ठाकरे – पवार सरकारने जाहीर केल्या नाहीत ; – विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

    प्रतिनिधी मुंबई : लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात ५४०० कोटींचे पॅकेज; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक स्वरूपाची मदत देण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात १४४ कलम संचारबंदी लागू करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५४०० कोटी रूपये खर्चाचे राज्याचे पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर कोविडला नैसर्गिक आपत्तीचे […]

    Read more

    शाळा, कॉलेज, मंदिरे, मॉल, क्लासेस, जिम, सलून्स, ब्यूटी पार्लस, थिएटर, बागा, शूटिंग सगळे बंद; इ कॉमर्स सेवा सुरू; अन्नाच्या पार्सल सेवा सुरू

    प्रतिनिधी मुंबई – आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फक्त त्यात लॉकडाऊन म्हणण्याऐवजी […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांकडून अखेर महाराष्ट्रात १५ दिवसांच्या १४४ कलम संचारबंदीची घोषणा, एकूण ५४०० कोटी रूपयांचे पॅकेजही जाहीर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली. Maharashtra COVID19 guidelines: All […]

    Read more

    अक्षयकुमार आणि सचिनने हॉस्पिटल बेड अडवून ठेवण्याची गरज नव्हती, त्यांनी घरीच उपचार घ्यायला हवे होते; अस्लम शेख यांची शेरेबाजी

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्र कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सावटाखाली असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री वादग्रस्त विधाने करण्यात गुंतले आहेत. मुंबईचे पालकमंत्री, […]

    Read more

    महाराष्ट्रातील लॉकडाऊन लागण्याच्या धास्तीने मजुरांची मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी

    वृत्तसंस्था मुंबई : परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या धास्तीने पुन्हा गावाकडं परतण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर मजुरांची प्रचंड गर्दी होती. राज्यात कोरोनाच्या […]

    Read more

    Maharashtra Lockdown 2.0 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार,लॉकडाऊनची घोषणा?

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आता अटळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यात ते […]

    Read more

    वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी,सुख समृद्धी नांदो जीवनी : पहा मराठी अभिनेत्रींचा ‘गुढीपाडवा’

    गुढीपाडवा हा आनंदाचा सण… याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण घरीच राहून गुढीपाडवा सण साजरा करत आहेत. तुमच्यासाठी खास मराठी कलाकारांचा […]

    Read more

    ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठमोळ्या शुभेच्छा

    मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करुन महाराष्‍ट्रातील जनतेला शुभेच्‍छा दिल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    आनंद शिंदेंनी गाण्यातून ठाकरे – फडणवीसांना “कोलले”; म्हणाले, हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय!!

    प्रतिनिधी मंगळवेढा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या “या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,” या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेचे दर्शन कालच्या मंगळवेढ्याच्या सभेत पडलेले दिसले. […]

    Read more

    ‘पुणे म्हाडा’च्या २८९० सदनिकांसाठी भरा अर्ज; भ्रष्टाचाराला बळी न पडण्याचे अजितदादांचे आवाहन!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. […]

    Read more