ED च्या दुसऱ्या समन्सनंतरही चौकशीस प्रत्यक्ष हजर राहण्यास अनिल देशमुखांचा नकार; कोरोना, इतर आजार आणि वय ७२ चे दिले कारण
प्रतिनिधी मुंबई – बार मालकांकडून १०० कोटींच्या हप्ते वसूली प्रकरणात चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED ने काढले. […]