• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मराठा समाजाला पन्नास टक्यांच्या आत उपवर्ग करून द्यावे आरक्षण, ओबीसी समाजाने चार पावले मागे येण्याचे मराठा संघटनांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाज चार पावले मागे यायला तयार आहे. इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजाने चार पावले मागे यावे. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या […]

    Read more

    Tokyo Olympics 2020 : पहिलवान रवी दहियाने घडवला चमत्कार, देशाला मिळवून दिले रौप्य पदक, पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

    Ravi Dahiya Wins Silver : हरियाणाच्या सुपुत्राने टोकियोऑलिम्पिकमध्ये चमत्कार घडला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील कुस्तीपटू रवी दहिया याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. […]

    Read more

    Mizoram-Assam Dispute : दोन्ही राज्यांच्या संयुक्त निवेदनात शांततेची ग्वाही, मिझोरामला न जाण्याचा सल्ला आसाम घेणार मागे

    Mizoram-Assam Dispute : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. […]

    Read more

    Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी पेगासस प्रकरण गंभीर, याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेची प्रत केंद्राला पाठवण्यास सांगितले

    Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, जर पेगॅसस हेरगिरीबाबत प्रसारमाध्यमांचे वृत्त खरे असेल तर ती गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या […]

    Read more

    गणपती उत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आता एकूण १५० फेऱ्या

    वृत्तसंस्था दिल्ली : गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० ट्रिप्स सोडणार आहे. सर्वप्रथम […]

    Read more

    वेडीवाकडी, सुसाट धावणाऱ्या बसचा व्हिडीओ व्हायरल

    औरंगाबाद – धुळे रस्त्यावरचा थरार मोबाईलमध्ये कैद विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबाद – धुळे रस्त्यावर वेडीवाकडी आणि सुसाट धावणाऱ्या एका एसटी बसचा थरार चित्रित झाला […]

    Read more

    पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा उच्छाद : धर्मांधांनी गणपती मंदिराची केली तोडफोड, मूर्तीही केली ध्वस्त; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन

    Pakistan Ganesh Temple Attack : कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा पाकिस्तानातील मंदिराला लक्ष्य केले आहे. ताजे प्रकरण पाकमधील पंजाबच्या भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी भरदिवसा स्थानिक गणपती […]

    Read more

    PM Modi Speech : कलम 370, राम मंदिर आणि हॉकीमध्ये पदके.. पंतप्रधान मोदी म्हणाले – 5 ऑगस्टची तारीख विशेष बनली आहे

    PM Modi Speech :  5 ऑगस्टच्या तारखेचे वैशिष्ट्य सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दिवशी भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले, राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले […]

    Read more

    पिंपरी- चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा दुकाने सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी द्या

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानाची वेळ वाढवून देण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन केले. आता पिंपरी चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता.5 ) महापालिकेवर […]

    Read more

    आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOला चकरा मारण्याची गरज नाही, NGO आणि ऑटो कंपनीदेखील देऊ शकणार परवाने

    Driving License New Rules : केंद्र सरकारने मागच्या काही काळापासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याचबरोबर आता सरकारने या दिशेने आणखी एक मोठे […]

    Read more

    कलम 370 पासून मुक्तीची दोन वर्षे : फुटीरतावादाची निघाली हवा, देशद्रोह्यांचा आवळला फास, दगडफेक करणारेही झाले गायब

    Two Years Of Removal Of Article 370 : कलम 370 पासून मुक्ती मिळाल्यावर दोन वर्षांत काश्मीरचे वातावरण बदलले आहे. खोऱ्यात फुटीरतावादाची हवा होती. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून […]

    Read more

    यूकेने भारताला रेड लिस्टमधून काढले, 10 दिवसांचे हॉटेल क्वारंटाइन बंद, आता फक्त होम आयसोलेशन

    Britain removed India from the red list : यूकेने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यूएई, भारत आणि इतरांना रेड लिस्टमधून अंबर यादीमध्ये वर्ग केले आहे. याचा अर्थ असा […]

    Read more

    Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला धक्का, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पैलवान विनेश उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

    भारताला कुस्तीमध्ये धक्का बसला आहे. भारताची जागतिक क्रमवारीतील पहिलवान कुस्तीपटू विनेश फोगाट महिलांच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. विनेशला बेलारूसची कुस्तीपटू व्हेनेसा […]

    Read more

    पु.ल.देशपांडे यांना एफटीआयआय’चा सलाम, लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते इमारतीवर झळकणार नाव

    विशेष प्रतिनिधी पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दूरचित्रवाणी (टीव्ही) विभागाच्या इमारतीवर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. […]

    Read more

    ठाण्यात व्यापाऱ्यांनी वाटली मिठाई निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाचे स्वागत

    विशेष प्रतिनिधी ठाणे : सोमवार – शनिवार दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. या निर्णयाचे ठाण्यातील व्यापाऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले […]

    Read more

    मनसे-भाजपच्या युतीसाठी परप्रांतीय मुद्याचा अडथळा पुण्यात युती, मुंबईत फटका असे नको – पाटील

    विशेष प्रतिनिधी पुणे : “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली. माझ्या मनात काही मुद्दे आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. […]

    Read more

    दहशतवादी हल्ला : कलम 370 रद्द झाल्या वर्धापनदिनी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार

    Terrorist Attack :  जम्मू -काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही ठार किंवा जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. […]

    Read more

    पूरग्रस्त जनतेपर्यंत मदत पोचेल तेव्हा खरे ‘पॅकेज’ आशिष शेलार यांचे सरकारवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी नंदुरबार : पुरग्रस्तासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. पण, ते जनतेपर्यंत पोचले तर खरे. नुसत्या घोषणा काही कामाच्या नाहीत, तातडीची मदत अजून मिळाली […]

    Read more

    Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकले कांस्य, राष्ट्रपती-पीएम मोदी म्हणाले – ऐतिहासिक विजय… एका नव्या युगाची सुरुवात!

    Indian men hockey team : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आपली 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जर्मनीविरुद्धचा कांस्यपदक […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारचा विरोध डावलून; राज्यपाल मराठवाड्याच्या दौऱ्यावर; प्रोटोकॉल तोडून पालक मंत्र्यांची गैरहजेरी

    अशोक चव्हाण आणि नवाब मलिक उपस्थित राहणार नाहीत विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारचा विरोध डावलून राज्यपाल भगतसिंग कोशियारी आता मराठवाडा दौऱ्यावर पोचले […]

    Read more

    पंजाब निवडणुकांपूर्वी मोठी घडामोड : प्रशांत किशोर यांनी सीएम अमरिंदर यांच्या ‘मुख्य सल्लागार’ पदाचा दिला राजीनामा

    Prashant Kishor resigns : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या ‘मुख्य सल्लागार’ पदाचा राजीनामा दिला आहे. […]

    Read more

    अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्येत होतेय मोठी वाढ, भारतासाठी धोक्याची घंटा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारितेत किंचित घट झाली […]

    Read more

    कोकणातील महापुरामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता १२ ऑगस्टला होणार परीक्षा

    मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय परिषदेने‍ घेतला आहे. त्यामुळे आता […]

    Read more

    मलंगगडावर मुला मुलींना कपड्यावरून मारहाण; समाजकंटकांवर कडक कारवाई करा : चित्रा वाघ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कल्याण येथील मलंगगडावर फिरायला गेलेल्या दोन मुले आणि दोन मुलींना रविवारी बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यावरून ही […]

    Read more

    एमपीएससी दुय्यम सेवा परीक्षा आता येत्या ४ सप्टेंबरला, कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या परीक्षा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब-२०२० ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली होती. ही परीक्षा येत्या […]

    Read more