• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गेले दोन दिवस ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर आढळला आहे. जेली फिशचा दंश वेदनादायक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात […]

    Read more

    स्बळावर सत्तेसाठी भाजपाचे किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी समर्थ बूथ अभियान, पंतप्रधानांना वाढदिवसी करणार समर्पित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आगामी काळात कोणाशीही युती करायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्यावर खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीआहे. यामध्ये सध्या मुंबई पोलीस दलात […]

    Read more

    आता विदेशी नागरिकही भारतातील लसीकरणासाठी पात्र, कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी पासपोर्टचा करता येईल वापर

    Vaccination in India : भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यास परवानगी देणारा, कोविडपासून संरक्षणासंदर्भातील एक महत्वाचे पाऊल म्हणता येईल […]

    Read more

    काश्मिरात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, भाजप नेते गुलाम रसूल डार यांची पत्नीसह गोळ्या झाडून हत्या

    BJP leader Gulam Rasool Dar : जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. डार हे कुलगाममधून […]

    Read more

    सरकार चालवताना “एकी”; निवडणूका लढवताना “बेकी”; महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एकाकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालवताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वरवर एकवाक्यता दिसत असली तरी प्रत्यक्षात या तीनही पक्षांची तोंडे […]

    Read more

    विवाहित महिलेवर ‘I Love U’ लिहिलेले पत्र फेकणेही गुन्हाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

    Crime Of Molestation : एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहून वा एखादे प्रेमपत्र फेकणे किंवा कोणतीही शायरी अथवा कविता फेकणे हा गुन्हा मानला […]

    Read more

    केंद्र सरकार उद्या राज्यसभेत ओबीसी आरक्षण विधेयक सादर करण्याची शक्यता, भाजपचा खासदारांसाठी व्हीप जारी

    BJP issues whip to party MP in Rajya Sabha : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारच्या माध्यमातून संसदेत अनेक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर […]

    Read more

    धक्कादायक : अवघ्या 8 वर्षांच्या हिंदू मुलाला पाकिस्तानात ‘ईशनिंदे’प्रकरणी फाशीची शक्यता, जगभरातून सुरू आहे विरोध

    Pakistan eight year old faces death penalty charged with blasphemy : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फक्त आठ वर्षांच्या मुलाला फाशीची शिक्षा […]

    Read more

    PM Modi In UNSC : मोदी म्हणाले, पायरसी आणि दहशतवादासाठी सागरी मार्गांचा दुरुपयोग, सागरेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन

    pm modi in UNSC : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘समुद्री सुरक्षा प्रोत्साहन : आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या […]

    Read more

    यंदा कर्तव्य आहे! : बॉलीवूड अभिनेता रणबीर आणि आलिया या वर्षी करणार लग्न, या अभिनेत्रीने केले शिक्कामोर्तब

    Ranbir kapoor and alia bhatt : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहते अनेकदा दोन्ही स्टार्सना विविध […]

    Read more

    Niraj chopra : मराठा क्रांती मोर्चा करणार निरजचा सत्कार : रोड मराठा असल्याचा अभिमान : राज्यस्तरीय बैठकीत ठराव पास

    विशेष प्रतिनिधी मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे . निरज हा रोड मराठा समाजाचा आहे . […]

    Read more

    दोन मिनीटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण…, खासदार संभाजीराजे यांचा इशारा

    वृत्तसंस्था पुणे: मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता पुढचा मूक आंदोलन नांदेड येथे २० ऑगस्ट […]

    Read more

    Zydus Cadila च्या कोरोना लसीला या आठवड्यात मिळू शकते आपत्कालीन वापराची मंजुरी, गेल्या महिन्यातच दिला होता डेटा

    Zydus Cadila : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. आता झायडस कॅडिला यांनी विकसित केलेल्या कोरोना लसीला या […]

    Read more

    Class 11th admission : अकरावीची प्रवेश प्रक्रिया 16 ऑगस्टपासून : द्यावी लागणार सीईटी ; वाचा प्रवेश घेण्यासाठी निकष काय?

    11 वी ची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. अशातच आता प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: यंदा […]

    Read more

    वीर सावरकरांबद्दल अपुऱ्या माहितीवरून ट्विट करणे ही माझी चूक; भाजप आमदार नितेश राणेंची कबुली   

    प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकरांविषयी मला निश्चित अभिमान आहे. त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्र यांच्यावर केलेले कार्य फार मोठे आहे. परंतु सावरकरांविषयी मला २०१५ साली जी माहिती देण्यात आली […]

    Read more

    Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

    Corona vaccine clinical trial data : कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल आणि लसीकरणानंतरची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर […]

    Read more

    सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी

    PM kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत 9 वा हप्ता जारी केला. याअंतर्गत 19,500 कोटी रुपयांपेक्षा […]

    Read more

    पिंपरी चिंचवडमध्ये चक्क बॉम्ब ,इमारतीचे खोदकाम सुरु असताना आढळला; ब्रिटिशकालीन असल्याचा अंदाज

    वृत्तसंस्था पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी […]

    Read more

    बिल्डर अविनाश भोसले यांची आणखी ४ कोटींची संपत्ती जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

    वृत्तसंस्था पुणे : बेकायदा परदेशात रक्कम पाठविणे बिल्डर अविनाश भोसले यांच्या अंगलट आले आहे. यापूर्वी त्यांच्या ४०.३४ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) टाच आणली होती. […]

    Read more

    भुजबळांचा बाप काढला, राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा केली, शिवसेना खासदाराच्या १० मिनिटांच्या भाषणाने महाविकास आघाडीत संघर्ष पेटणार

    वृत्तसंस्था जालना : राज्यातील महाविकास आघाडीत आलबेल नसून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. आता तर ते एकमेकांचे बाप बाहेर काढू लागले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या […]

    Read more

    नारायण राणे कोकणासह मुंबईमध्येही घेणार जन आशीर्वाद सभा; २० ऑगस्टपासून दौरा

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे २० ऑगस्ट रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्‍यानंतर […]

    Read more

    धक्कादायक : आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर अटकेची टांगती तलवार, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, लखनऊ पोलीस मुंबईत दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी […]

    Read more

    अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले बर्नार्ड अरनॉल्ट, जाणून घ्या या फ्रेंच उद्योगपतीबद्दल

    अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जे दीर्घ काळापासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते, ते आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. लुई व्हिटॉन कंपनीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट […]

    Read more