• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई ते पुणे हे अंतर दीड तासात तर मुंबहू-नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची योजन आखली […]

    Read more

    लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश

    Covid Vaccine : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी जाहीर केले की, ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्यांना 15 […]

    Read more

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवर जेपी नड्डा म्हणाले, भाजपने देशभरात 6.88 लाख स्वयंसेवक प्रशिक्षित केले, आरोग्य यंत्रणेला करणार मदत

    jp nadda : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पक्षाने कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेदरम्यान देशात 6.88 लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षण […]

    Read more

    राज्यसभेतील गोंधळ : खर्गे म्हणाले – आता प्रकरण मिटले आहे, त्यामुळे चौकशी समितीची गरज नाही

    Mallikarjun Kharge : गतमहिन्यात 11 ऑगस्ट रोजी राज्यसभेत गदारोळ झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे विधान केले आहे. याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्याची गरज […]

    Read more

    देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायक बातमी, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन 11.50 टक्क्यांनी वाढले

    India Industrial production : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जुलैसाठी IIP (औद्योगिक उत्पादन निर्देशांक) डेटा जारी केला आहे. जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन 11.5 टक्क्यांनी वाढले. जुलै […]

    Read more

    पाकिस्तानचा आणखी एक कट उघड, तालिबानचे व्हिडिओ दाखवून काश्मिरींची दिशाभूल सुरू, गृहमंत्रालयाची कठोर भूमिका

    Pakistan Misleading People Of Kashmir : तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुभांड रचणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानचे व्हिडिओ दाखवून जम्मू […]

    Read more

    संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर

    Sakinaka Area Mumbai : ‘निर्भया’ घटनेसारखी हृदय पिळवटून टाकणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार झाला. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये […]

    Read more

    काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली होती त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर निशाणा…!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस ही जमीनदाराच्या नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी एक दिवस उलटून गेल्यावर प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला […]

    Read more

    West Bengal Bypolls : पोटनिवडणुकीसाठी ममतांचा भवानीपूरमधून अर्ज दाखल, भाजपकडून प्रियांका टिबरेवाल यांचे आव्हान

    West Bengal Bypolls : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलीपूर […]

    Read more

    GANPATI BAPPA MORYA 2021: मुख्यमंत्र्यांच्या घरी ‘बाप्पा’ विराजमान ! नितीन गडकरींच्या बाप्पाची प्रतिष्ठापना ; तुम्ही फोटो बघितले का?

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : आज श्री गणेश चतुर्थी … गणरायाचं आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी […]

    Read more

    भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले – नेहरूंच्या तुष्टीकरणामुळे काश्मीरची समस्या कायम

    Sambit Patra hit back at Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यात भाजप आणि आरएसएसवर जम्मू-काश्मीरमधील बंधुत्वाची भावना […]

    Read more

    CONGRESS VS NCP : कॉंग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली ; काहींनी डाका घातला-नाना पटोलेंचा शरद पवारांवर पलटवार

    काँग्रेसची आत्ताची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी आहे असं म्हटलं होतं. त्याबाबत नाना पटोले यांनी आता उत्तर दिलं आहे.CONGRESS VS NCP: Congress allowed many to retain […]

    Read more

    WATCH : पोलिसांची दंडुकेशाही अयोग्य : फडणवीस आधी कारवाई करा, मग चौकशी करण्याचा आग्रह

    वृत्तसंस्था मुंबई : लालबाग गणपती उत्सव परिसरात पोलिसांनी दंडुकेशाही करून पत्रकारांना धक्काबुक्की केली. तसेच धमकावले. पत्रकारांनी पोलिस अधिकारी यांना हात लावू नका, असे बजावले. परंतु, […]

    Read more

    महाराष्ट्रात लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा आक्रमक; राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा आणावा, या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी या प्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा […]

    Read more

    मोठी बातमी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा दहा चौरस किमी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित, मांस आणि मद्यविक्रीवर बंदी

     ​​Shri Krishna birth place in Mathura : शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक पर्यटन केंद्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतील […]

    Read more

    स्पेनमध्ये धार्मिक सौहार्दाचे उदाहरण, गणपती बाप्पाची मिरवणूक चर्चमध्ये दाखल, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला व्हिडिओ

    Spain Video Of Ganpati Bappa Meets Jesus : आज अवघ्या देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचबरोबर देश-विदेशात स्थायिक झालेले भारतीयही ठिकठिकाणी गणपती बाप्पाचे […]

    Read more

    ममता सरकारचा छळ आणि धमक्यांमुळे संपादकाचा बंगाल सोडून दिल्लीत आश्रय; नुपूर शर्मा यांनी व्यक्त केल्या वेदना

    Journalist Nupur J Sharma : पश्चिम बंगाल निवडणुकांपासूनच तेथील हिंसाचार, जाळपोळ आणि आमनुष गुन्ह्यांच्या घटनांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणी अद्यापही तपास सुरू […]

    Read more

    काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप, म्हणाले- यूपी निवडणुकीत केंद्र सरकार अफगाणिस्तान संकटाचा फायदा घेणार!

    Kapil Sibal : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकार आपल्या फायद्यासाठी अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीत फेरफार करण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी […]

    Read more

    मोठी बातमी : पंतप्रधान मोदींची शीख बांधवांसाठी खास भेट, देशव्यापी ‘गुरुद्वारा सर्किट’ विशेष रेल्वेची घोषणा

    Gurudwara Circuit Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली कल्पना लवकरच प्रत्यक्षात येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव एक विशेष “गुरुद्वारा सर्किट” रेल्वे सुरू […]

    Read more

    लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेस विलंब; गर्दी झाल्यास पुन्हा १४४ कलम लावण्याची पोलिसांची धमकी

    प्रतिनिधी मुंबई : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला विलंब झाला आहे. मंडळाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त […]

    Read more

    गोव्यात कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण, आता ३१ ऑक्टोबरपर्यंत दुसराही डोस देण्याचे लक्ष्य, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

    Covid vaccination : हिमाचल प्रदेशनंतर आता गोव्याचाही सर्व लाभार्थींना कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीरकरण करणाऱ्या राज्यात समावेश झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत […]

    Read more

    Pune Ganesh Utsav 2021: पुण्यातील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना, गणेश मंडळांचा यंदाही ऑनलाईन कार्यक्रमावर भर

    वृत्तसंस्था पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच मानाच्या गणपती मंडळानी गणेशोत्सव सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना […]

    Read more

    काँग्रेसची अवस्था जमीनदाराच्या रया गेलेल्या हवेलीसारखी; शरद पवारांचे टीकास्त्र पण काँग्रेसकडूनच विरोधी ऐक्याची अपेक्षा

    विेशेष प्रतिनिधी ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो, तसे आजच्या काँग्रेस […]

    Read more

    महाराष्ट्रातील असहायतेचे चित्र: वृद्ध पती आजारी पत्नीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोचला खरा ; पण, ४ किमी चालूनही नाही वाचवू शकला जीव

    वृत्तसंस्था नंदुरबार: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील चंदसैली घाट गावात बुधवारी अत्यंत दुःखद घटना घडली. पाऊस आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्यामुळे, एका वृद्ध व्यक्तीला पत्नीला खांद्यावर घेऊन […]

    Read more

    बदल्यांना अखेर मुहूर्त, गृह विभागाकडून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील रस्सीखेच अखेर थांबली आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यसेवेतील तसेच आयपीएस अशा 90 अधिकाऱ्यांच्या […]

    Read more