जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीत नुकसान; ठाकरे – पवार सरकारचे ऑक्टोबरमध्ये ३६५ कोटींचे पॅकेज जाहीर
प्रतिनिधी मुंबई : जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांत पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानासाठी, नुकसानग्रस्तांना मदत म्हणून ठाकरे – पवार सरकारने ७ ऑक्टोबर […]