माजी मंत्री कशाला म्हणता? दोन-तीन दिवसांत कळेलच… चंद्रकांतदादांच्या अवचित टिप्पणीने उंचावल्या भुवया
विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात सरकार स्थापनेच्या पडद्याआड हालचाली चालूच असल्याच्या चर्चेची पुन्हा कंडी पिकविणारे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. संत तुकारामांच्या पावन […]