• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

     पुणेकरांसाठी दिलासादायक बाब : खडकवासला धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!

    पुणेकरांची आता वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.खडकसावला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय.Puneites: Khadakvasla Dam filled 100%, beating the drinks of drinking water, […]

    Read more

    Dhananjay Munde: करुणा मुंडेवर अॅट्रोसिटी -भिमसैनिकांचे मात्र करूणांना समर्थन-कायद्याचा गैरवापर-दलितांची बदनामी:करूणा मुंडेच्या जामिनावर आज सुनावणी

    अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. यावेळी न्यायालय करुणा मुंडे यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. विशेष प्रतिनिधी बीड : […]

    Read more

    लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल, १.७९ कोटी जणांना लशीचा दुसरा डोस

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने लसीकरण मोहिमेला गती दिली असून काल १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात […]

    Read more

    एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा येत्या ४ ते ६ डिसेंबरला होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा येत्या ४ ते ६ डिसेंबरला होईल.; तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य […]

    Read more

    मुंबईत गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५०० वर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईमध्ये कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून काल तब्बल ५३० बाधित आढळले आहेत. साधारणत: दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५००च्या वर गेली आहे. […]

    Read more

    नागपूरच्या मित्राने दिले होते कॉंग्रेस प्रवेश करण्याचे आमंत्रण, नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, राजस्थानमध्ये राजकीय टोलेबाजी

    विशेष प्रतिनिधी जयपूर: एकदा नागपूरमध्ये काँग्रेसमधील मित्राने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र मी विचारसरणीशी तडजोड केली नाही, असा गौप्यस्फोट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री […]

    Read more

    मुश्रीफ यांच्या धमक्यांना घाबरत नाही, शंभर कोटींचा दावा दाखल करायला स्टॅम्प ड्युटी व्हाईटमध्ये पैसे कोठून आणणार?चंद्रकांत पाटील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या़च्यावर किरीट सोमय्या यांनी अभ्यासपूर्वक आरोप केलेत, पण मुश्रीफ म्हणे माझ्यावर दावा दाखल करणार आहेत. मी असल्या धमक्यांना […]

    Read more

    महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक जाहीर; अद्याप आरक्षण नाही तरी निवडणूक ओबीसींमध्येच…!!

    प्रतिनिधी मुंबई : सुप्रिम कोर्टाने राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलू शकत नाही, तसा अधिकार राज्य सरकारला नाही, असा आदेश दिला. त्यामुळे अखेर राज्य […]

    Read more

    Sakinaka Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात ॲट्राॅसिटीचे कलम, आरोपी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

    सोमवारी साकीनाका बलात्कार प्रकरणावर पत्रकार परिषद घेताना मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणातील नवीन घडामोडींची माहिती दिली. नगराळे म्हणाले की, पीडित महिला एका विशिष्ट समाजातील असल्याने […]

    Read more

    साकीनाका बलात्कार प्रकरण : राज्य सरकार देणार मृत महिलेच्या मुलींना २० लाखांची मदत

    राज्य सरकार याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणू  नये असे म्हटले आहे. Sakinaka rape […]

    Read more

    ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवताहेत; नितीन राऊत राऊतांचा पवारांवर निशाणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर […]

    Read more

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन, मंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास

    विशेष प्रतिनिधी मंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी मंगळुरू येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. योगा करत असताना […]

    Read more

    ‘खुशाल तक्रार करा, दाव्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’, चंद्रकांत पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले असून याप्रकरणी 2700 पानांचे पुरावे […]

    Read more

    हसन मुश्रीफ म्हणाले- किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार, म्हणाले हे सर्व चंद्रकांत पाटलांच्या सांगण्यावरून

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले असून याप्रकरणी 2700 पानांचे पुरावे […]

    Read more

    UP Assembly Elections : प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वातच काँग्रेस लढणार उत्तर प्रदेश निवडणूक, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार – सलमान खुर्शीद

    UP Assembly elections : काँग्रेस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

    Read more

    Gujarat New CM : भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, १५ महिन्यांनी राज्यात होणार निवडणुका

    Gujarat New CM : भाजपचे आमदार भूपेंद्र पटेल यांनी राजभवनात गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीच्या 15 महिन्यांपूर्वी विजय रुपाणी यांची जागा घेऊन […]

    Read more

    कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन, डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत

    karnataka : कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष […]

    Read more

    किरीट सोमय्यांचा बाण आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर; घोटाळ्यांचे २७०० पानी पुरावे दिले आयकर विभागाकडे

    प्रतिनिधी मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणात केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले – एखादे सॉफ्टवेअर वापरले किंवा नाही, हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही

    pegasus row : पेगासस हेरगिरी प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, कथित पेगासस हेरगिरी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याच्या याचिकांवर […]

    Read more

    मोदी सरकारकडून ब्रह्मपुत्रा नदीखालून १५.६ किमीचा दुहेरी बोगदा प्रस्तावित, आसाम ते अरुणाचल प्रवासाचा वेळ वाचणार

    twin road tunnel of strategic importance under Brahmaputra : अभियांत्रिकी चमत्कारांनी यापूर्वीही अशक्य ते शक्य करून दाखवलेले आहे. आता नरेंद्र मोदी सरकारही बलाढ्य ब्रह्मपुत्रा नदीच्या […]

    Read more

    पुण्यात बिग बास्केटच्या गोडाऊनला आग; भाजीपाला, किराणा सामान जळून खाक, सुदैवानं जिवितहानी नाही 

    या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.Big Basket godown fire in Pune;  Destroy […]

    Read more

    अर्शद मदनींकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचे समर्थन, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, आरएसएस प्रमुख चुकीचे बोलले नाहीत, संघ आता योग्य मार्गावर

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच म्हटले की, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय ‘हिंदू’ आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद […]

    Read more

    ओबीसी राजकीय आरक्षण; ठाकरे – पवार सरकारला तिसऱ्यांदा सर्वपक्षीय बैठक बोलविणे का भाग पडले…??

    कोण-कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत? प्रतिनिधी मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारला पुढे ढकलता येणार नाहीत असा दणका थेट […]

    Read more

    शिवशाहीरांनी जागविल्या स्वातंत्र्यवीरांच्या तेजस्वी आठवणी…!!; विक्रम संपत यांच्या सावरकर चरित्राच्या पहिल्या भागाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

    प्रतिनिधी पुणे : आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलणे म्हणजे काजव्यांनी सूर्याविषयी बोलण्यासारखे आहे. सावरकर म्हणजे तेज तेज आणि तेजच, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर […]

    Read more

    कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडले, सहा वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु

    वृत्तसंस्था कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय […]

    Read more