BiG NEWS : शिवसेनेत घरका भेदी ! अनिल परबांचं ऑफिस तोडायची ऑर्डर अन् रामदास कदमांना कोण आनंद ! तीन ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवसेनेतील अंतर्गत वादाला मोठी फोडणी मिळाली असून आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात कटकारस्थान रचल्याचा वाद पुढे आला आहे. हा वाद माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आणि […]