असाही माहिती अधिकार, बिल्डरकडून 10 लाखांची खंडणी घेताना माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक
विशेष प्रतिनिधी मुंबई : माहिती अधिकाराच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. दहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. […]