सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं अंगावर पेट्रोल टाकत केला आत्मदहनाचा प्रयत्न
दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नसल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. Satara: A woman tried to set herself on […]