पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत मुदत ; धनंजय मुंडे यांची घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे […]