• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    प्रतिक्रियेची घाई, सुप्रिया सुळे यांना अडचणीत नेई, एमआयएमचे कौतुक करणे पडले महागात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुत्सदी राजकारण्याचे गुण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात नसल्याची पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. घाईघाईत प्रतिक्रिया देण्याची त्यांची सवय […]

    Read more

    भाजपच्या नगरसेविकेला कॉँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेसने चक्क भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या […]

    Read more

    अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : हडपसरमधील अमनोरा येथील मॉलमध्ये होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी तरुण-तरुणीकडील तब्बल २१ मोबाइल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना शुक्रवारी […]

    Read more

    NCP – MIM Alliance : राष्ट्रवादीला आघाडीसाठी फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी!!; नितेश राणेंचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अशा […]

    Read more

    आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत पुणे विद्यापीठ प्रथमच विजेते

    विशेष प्रतिनिधी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या १८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठताना विजेतेपदाला गवसणी घातली. एसएनबीपी संस्थेने पुरस्कृत […]

    Read more

    आमचे आमदार फुटणे शक्य नाही ; जयंत पाटील यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सुरु […]

    Read more

    Anil Deshmukh : पोलीस बदल्यांच्या गैरव्यवहारात अनिल देशमुख सामील!!; पीएमएलए कोर्टाचे ताशेरे

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस बदल्या आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने […]

    Read more

    NCP – MIM Alliance : इम्तियाज जलील यांनाच एमआयएम सोडून राष्ट्रवादीत येण्याची छगन भुजबळांची ऑफर!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा आता स्पष्ट होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे टिकणार, असे आघाडीतील नेते म्हणत असले तरी प्रत्यक्षात […]

    Read more

    Kolhapur Byelection : राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल; शिवसैनिक नाराज; कोल्हापूरच्या लढाईत काँग्रेस एकाकी!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या आघाडीची चर्चा रंगलेली असताना प्रत्यक्ष लढाई कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत होणार आहे. तेथे महाविकास […]

    Read more

    धुळवडीच्या दिवशी पूर्ववैमनस्यातून बिबवेवाडीत एकाचा खून

    पूर्ववैमनस्यातून एकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून नागरिकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल […]

    Read more

    NCP – MIM Alliance : इम्तियाज जलील यांची ऑफर, सुप्रिया सुळे आनंदी!!; राष्ट्रवादी – एमआयएम आघाडीसाठी अनुकूल!!

    प्रतिनिधी मुंबई : हैदराबाद चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले आहे. […]

    Read more

    बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरामुळे क्रेडाई महाराष्ट्र काम बंद ठेवण्याच्या विचारात

    गेल्या काही वर्षांपासून स्टील, सिमेंट व इतर बांधकाम साहित्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही वर्षाच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले असून परिणामी, बांधकाम […]

    Read more

    पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूरमध्ये होणार

    विश्वात्मक संत साहित्य परिषद, पुणे आणि अमरवाणी इव्हेंट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन येत्या ४ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत […]

    Read more

    NCP MIM Alliance : राष्ट्रवादीने जरूर एमआयएम सोबत जावे; ते सगळे “एकच”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्याने आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ […]

    Read more

    मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण

    ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ अंतर्गत सलग 20 व्या वर्षीही राबविण्यात आले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. […]

    Read more

    NCP – MIM Alliance : जयंत पाटलांनी शक्यता फेटाळली नाही, पण एमआयएमला सांगितली “अग्निपरीक्षा”!!

    प्रतिनिधी मुंबई : एमआयएमला महाविकास आघाडीमध्ये यायची इम्तियाज जलील यांनी मनोधारणा व्यक्त केली आहे. मात्र त्या आधी एमआयएमला सिद्ध करून दाखवावे लागेल. एमआयएम समविचारी आहे […]

    Read more

    एअरफाेर्स मध्ये नाेकरी लावण्याचे अमिषाने फसवणुक

    एअरफाेर्स मध्ये नाेकरी लावण्याचे अमिष दाखवून अकादमी चालकाने दहा लाख ९० हजार रुपयांना फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. Air force job offer and cheated youth […]

    Read more

    NCP – MIM Alliance : संजय राऊत – इम्तियाज जलील आमने – सामने!!; एकमेकांवर डागल्या तोफा!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष यांच्यातील आघाडीची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत […]

    Read more

    कुटुंबातील व्यक्तींकडूनच ११ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

    एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आजाेबा, वडील, अल्पवयीन भाऊ आणि चुलत मामा यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब शाळेतील समुपदेशक महिलेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. […]

    Read more

    Pawar – MIM Alliance : संजय राऊतांनी झटकली एमआयएमशी आघाडी करण्याची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीतून राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडत असताना आज अचानक महाविकास आघाडी आणि खासदार असदुद्दीन ओवैसी […]

    Read more

    कोरोनाबाबत सावधान ; मुंबईत वाढतायत कोरोनाचे रुग्ण; दक्षता घेण्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

    वृत्तसंस्था मुंबई : काेराेनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असून आठवड्याला ८ ते १० टक्क्याने केसीस वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे […]

    Read more

    राज्यात उन्हाचा चटका, उकाड्याने जनता हैराण; अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात उन्हाचा चटका जाणवत असून , उकाड्याने जनता हैराण झाली आहे. अनेक ठिकाणी तर पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. विदर्भ, […]

    Read more

    दारुड्या रिक्षा चालकांचा धायरी फाटा चौकात धिंगाणा

    विशेष प्रतिनिधी धायरी : रिक्षा चालकांच्या टोळक्याने दारू पिऊन रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीच्या दगडाने काचा  फोडून धायरी फाटा चौकात घातला धिंगाणा केला. ही घटना साधारण रात्री […]

    Read more

    Pawar – MIM Alliance : महाविकास आघाडीत “एमआयएम” नावाला; प्रत्यक्षात राष्ट्रवादीला “लाभार्थी” करण्यासाठी धडपड!!

    नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आघाडी करण्याची ऑफर दिल्याची बातमी आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ […]

    Read more

    संभाजी भिडे म्हणतात, औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश व गावात असलेल्या मुसलमानांच्या रूपाने शिल्लक

    विशेष प्रतिनिधी शिरूर : ज्या इस्लामच्या पोटतिडकीने औरंगजेबाने संभाजी महाराजांचे बलिदान केले, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू असून, संभाजी महाराज आज नाहीत, औरंगजेबही […]

    Read more