• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    भाजपने मुख्यमंत्री केले नाही म्हणून राष्ट्रवादीच्या नाथाभाऊंना खंत; पण जळगावात नशिबी शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष!!

    प्रतिनिधी जळगाव : भाजपने आपल्याला मुख्यमंत्री केले नाही याची सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नाथाभाऊंना खंत आहे, पण जळगावात नशिबी मात्र शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष आला आहे…!!BJP […]

    Read more

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रम

    वृत्तसंस्था पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता.२६ )पुण्यात ‘सागरा प्राण तळमळला’ हा विनामूल्य कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, अनिल […]

    Read more

    share Market Crash : रशिया-युक्रेन तणावामुळे शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, निफ्टी 17000 च्या खाली

    रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे कमकुवत जागतिक संकेतांच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजार जोरदार घसरणीसह उघडला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार उघडताच गोंधळ उडाला. […]

    Read more

    कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आयोजित जनसुनावणीत प्राप्त ३२८ अर्जांपैकी २७३ अर्ज मंजूर झाले. तक्रार निवारण समितीच्या बैठकीत एकूण […]

    Read more

    मानसिकदृष्ट्या विकलांग मुलीवर आठ जणांचा बलात्कार; सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    वृत्तसंस्था सातारा: सातारा जिल्ह्यातील पाटण येथे अल्पवयीन मुलीवर तब्बल आठ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या प्रकाराला एका महिलाच जबाबदार असल्याचे […]

    Read more

    धुळ्यामध्ये कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड

    वृत्तसंस्था धुळे: धुळ्यामध्ये पाच जणांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी विष प्राशन करीत जीवन संपविण्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.Attempted mass suicide of […]

    Read more

    थंडी पळाली : विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांचे तापमान 30 अंशाच्या पुढे!!

    प्रतिनिधी मुंबई : सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उत्तर भारतातील नाागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील […]

    Read more

    दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. […]

    Read more

    शिवसेना – भाजप भांडताहेत, काँग्रेस – राष्ट्रवादीवाले बाहेरून मजा पाहताहेत!!; माजी खासदार शिवाजी मानेंनी दाखवला आरसा!!

    प्रतिनिधी हिंगोली : शिवसेना आणि भाजपचा सध्याच्या राजकीय भांडणात एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तगडी लढाई लढणारा शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. हिंगोलीचे […]

    Read more

    नारायण राणेंबद्दल महिला आयोगाकडे तक्रार मुंबईच्या महापौरांच्या अर्जावर कार्यवाही सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. दिशा […]

    Read more

    MAHESH MANJREKAR CONTROVERSY: सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश 

    नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई […]

    Read more

    Hijab Controversy : शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक चिन्हांना परवानगी नको, कर्नाटक सरकारचे उच्च न्यायालयात युक्तिवाद

    Hijab Controversy : हिजाब वादाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरही सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कर्नाटक सरकारच्या वतीने तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करण्यात आला. […]

    Read more

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग

    Indian economy : नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वाढत आहे आणि विकासाचा हा […]

    Read more

    शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या तटकरे पिता – पुत्रींना शेकाप नेत्यांनी सुनावली “जयंत पाटील कृपा”!!

    प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्याच्या राजकारण शिवसेनेचे तीन आमदार विरुद्ध पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला असताना शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी आता खासदार सुनील […]

    Read more

    मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊकच नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

    प्रतिनिधी नाशिक : मुंबई पलिकडे महाराष्ट्र आहे हे आजच्या राज्यकर्त्यांना माहितीच नाही. जे काही करायचे ते मुंबईत करायचं असं त्यांना वाटतंय. पण त्या पलिकडे मोठा […]

    Read more

    Corbevax Vaccine : कोरोनाविरुद्ध लढाईत भारताकडे आणखी एक शस्त्र, DCGI कडून 12-18 वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स लस मंजूर

    Corbevax Vaccine : आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी एक शस्त्र मिळाले आहे. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGA) ने 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी जैविक ई-कोरोना […]

    Read more

    सीटी रवी म्हणाले, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कट रचून हत्या, गरज भासल्यास प्रकरण एनआयएकडे सोपवावे

    Bajrang Dal activist : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षची हत्या करण्यात आली. याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी सांगितले की, […]

    Read more

    ‘मी कोल्हापूरचा पाटील आहे, संजय राऊतांपेक्षाही खतरनाक भाषेत उत्तर देऊ शकतो’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

    BJP state president Chandrakant Patil : राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील दरी इतकी वाढली आहे की त्याचे रूपांतर मोठ्या वादात होताना दिसत आहे. या वादादरम्यान […]

    Read more

    फडणवीसांनी भाजप विरोधकांना टोचत नाशकात सांगितला “दत्तक” शब्दाचा अर्थ…!!

    प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आज नाशिकमध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडला. भाजप कार्यकर्त्यांच्या शहर – जिल्हा पातळीवरील मेळाव्यात […]

    Read more

    Bird Flu : राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव, ठाणे, पालघरमध्ये कोंबड्यांना लागण, आतापर्यंत २३०० कोंबड्या दगावल्या

    राज्यात बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ठाणे आणि पालघरनंतर मुंबईला लागून असलेल्या विरार परिसरात बर्ड फ्लूची एक घटना समोर आली आहे. गेल्या काही […]

    Read more

    Sanjay Vs Somaiyya : संजय राऊतांची अर्वाच्य शिविगाळ-किरीट सोमय्यांच्या पत्नी-आई-सून व्यथित… उध्दव ठाकरे राऊतांना का थांबवत नाहीत ?

    संजय राऊतांकडून किरीट सोमय्या यांना जी अर्वाच्य भाषा वापरण्यात आली त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या पत्नी आई आणि सून या तिघींना प्रचंड त्रास झाला आहे . […]

    Read more

    रजनीश सेठच असणार महाराष्ट्राचे नवे डीजीपी, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली

    रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या कार्यवाहक डीजीपी पदी नियुक्तीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका […]

    Read more

    संभाजी राजेंचे उपोषण मराठा आरक्षणासाठी असावे, स्वतःच्या खासदारकीसाठी नसावे; नितेश राणे यांचा टोला

    प्रतिनिधी सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात याच्या 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इरादा राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजे यांनी बोलून दाखवला आहे. 26 फेब्रुवारी […]

    Read more

    कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह ३५ जणांवर गुन्हा दाखल

    जिल्ह्यात पोलिसांनी भाजप आमदार श्वेता महाले आणि इतर 35 जणांवर करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या १९ तारखेला शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती […]

    Read more

    वारणाकाठ गहिवरला : हुतात्मा वीरजवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप

    विशेष प्रतिनिधी सांगली : भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी […]

    Read more