• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Shivsena – NCP Feud : निधी वाटपात राष्ट्रवादीची आघाडी, पण भाजपशी पंगा घेताना राष्ट्रवादीची पिछाडी; मुख्यमंत्र्यांच्या “मुख्य” तक्रारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात शिवसेना केंद्र सरकार विरुद्ध आणि भाजप विरुद्ध आक्रमकपणे लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र बचावात्मक पवित्र्यात […]

    Read more

    Green Refinery : राजापूर परिसरात जमीन व्यवहारात शिवसेनेचा हात, म्हणूनच नाणार ऐवजी बारसूचा प्रस्ताव; नितेश राणेंना संशय!!

    प्रतिनिधी मुंबई : ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोकणातील नाणार ऐवजी बारसू मध्ये घ्यावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या प्रस्तावाबद्दल भाजपचे आमदार नितेश […]

    Read more

    ED Action : जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेण्याच्या ईडीच्या प्रक्रियेला सुरुवात; अजित पवारांच्या वाढल्या अडचणी!!

    प्रतिनिधी मुंबई : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना वरील जप्तीची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची कारवाई वैध असल्याचा निकाल कोर्टाने दिल्यानंतर ईडीने जरंडेश्वर साखर […]

    Read more

    ED Raids : नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे छापे!!

    प्रतिनिधी नागपूर : नागपूरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने आज सकाळी छापे घातले आहेत. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी […]

    Read more

    मुंबई महापालिकेत पोलखोल अभियान राबवून भाजप काढणार शिवसेनेचे वाभाडे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महापालिका कारभारात शिवसेनेने केलेले घोटाळे, निधीचे गैरव्यवहार, निधीचे मनमानी वाटप, विकास कामांबाबत केलेला भेदभाव आदी मुद्यांवर मुंबई महापालिकेतील कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी […]

    Read more

    Weather Update : राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट, मराठवाडा-विदर्भासह उत्तर-मध्य महाराष्ट्र तापणार, IMDचा सावधगिरीचा इशारा

    महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असून त्यामुळे हवामान खात्याकडून सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. नागपूर आयएमडीचे उपसंचालक एमएल साहू म्हणाले, “पुढील 5 दिवस उष्णतेचा इशारा देण्यात […]

    Read more

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, १७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ

    केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3 […]

    Read more

    युती सरकार असताना सारे आलबेल होते? ; नाना पटोले यांचा प्रश्न

      मुंबई : शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपाकडून […]

    Read more

    एनसीबीने टाकलेल्‍या छाप्यात कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्‍त – पुण्यात मंगळवारी रात्री उशिरा केली होती गोपनीय कारवाई

    मुंबई नार्कोटीक्‍स कन्ट्रोल ब्यूरोने मंगळवारी पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करत कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्‍त केले आहे. प्रतिनिधी  पुणे -नार्कोटीक्‍स कन्ट्रोल ब्यूरोने मंगळवारी […]

    Read more

    कलाकार तरुणीवर दिग्दर्शकाचा बलात्कार

    फिल्म इंडस्ट्रीत बॅक स्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पार्टीच्या निमित्ताने घेऊन जात दिग्दर्शकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे प्रतिनिधी  पुणे […]

    Read more

    … मग बबनराव लोणीकरांच्या नावाने मराठी माध्यमांनी वाजवलेली ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची??

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप दुपारपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिप मधून बबनराव […]

    Read more

    लोणावळ्याजवळ पाठलाग करत कारमधून 4 कोटींची रोकड जप्त; चालकाला अटक, पण रकमेचा “गब्बर” मालक कोण??

    प्रतिनिधी मुंबई : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पाठलाग करत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल 4 कोटी रूपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. या […]

    Read more

    विमानाचा टायर फुटल्यामुळे विमानसेवा बंद

    विशेष प्रतिनिधी पुणे : लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली. […]

    Read more

    Shivsena – Congress Unrest : शिवसेना – काँग्रेस आमदारांच्या नाराजीच्या आगीत भाजपचे तेल; राष्ट्रवादी फोडणार आमदार; बावनकुळेंचे शरसंधान!!

    प्रतिनिधी मुंबई / नागपूर : महाविकास आघाडीच्या सरकारवर शिवसेना आणि काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांची नाराजी उफाळून आली असताना या नाराजीच्या आगीत भाजपने तेल ओतायला सुरुवात केली […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात नाेकरीच्या अमिषाने सहा लाखांची फसवणुक

    ऑस्ट्रेलियात चांगल्या पगाराची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून बनावट व्हिसा देऊन तीनजणांची प्रत्येकी दाेन-दाेन लाख रुपये घेऊन एकूण सहा लाखांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार […]

    Read more

    Congress Unrest : काँग्रेसचे 25 आमदार काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराज; पण नानांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा “राजकीय उतारा”!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारवर विशेषतः काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराज आहेत आणि त्यांनी तक्रार करण्यासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची […]

    Read more

    कामगार कायदे मागे घ्यावेत यासाठी १ मे रोजी ‘पुणे ते मुंबई लॉंग मार्च’

    केंद्र सरकारने काळे कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी कामगार दिनी १ मे २०२२ रोजी ‘पुणे ते राजभवन मुंबई लॉंग मार्च’ काढण्यात येणार आहे. विशेष […]

    Read more

    सर्व दुकानांवर मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिना जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी […]

    Read more

    इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार सामान्यांचे खिशातील पैसे लुटते – नाना पटाेले

    जनतेने बहुमताचे सरकार भाजपला दिले असून  पाच राज्यात निवडणुक सुरु असताना १४० दिवस जीवनावश्यक वस्तू किंवा इंधनाचे दर वाढवले गेले नाही. त्यानंतर असा काेणता भूकंप […]

    Read more

    कोरोनाचे सर्व निर्बंध एक एप्रिलपासून हटणार, पण मास्क कायम राहणार

    राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एक एप्रिलपासून हटणार आहेत पण मास्क कायम राहणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.All Corona restrictions will be lifted from […]

    Read more

    पुण्यात कास्टिंग काऊच,पार्टी करण्यासाठी बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर बलात्कार, कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा

    विशेष प्रतिनिधी पुणे : काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून एका जुनिअर आर्टिस्ट अभिनेत्रीवर कास्टिंग डायरेक्टरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही […]

    Read more

    Congress Unrest : आधीच शिवसेनेचे आमदार नाराज, त्यात काँग्रेस आमदारांची भर!!; पण “25” चे गौडबंगाल काय…??

    आधीच शिवसेनेचे 25 आमदार नाराज… त्यात आता काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीचे ही भर…!! अशी अवस्था महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल चालले आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

    वृत्तसंस्था जळगाव : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला आहे.एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका […]

    Read more

    देशातील खाद्यतेल पुरवठा होणार सुरळित, रशियाकडून 45 हजार टन सूर्यफुल तेल आयात करणार

    देशातील खाद्य तेलाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारत रशिया कडून 45 हजार टन खाद्यतेल आयात करणार आहे. एप्रिल महिन्यात खाद्यतेलाची जहाजे भारतात दाखल होतील. त्यामुळे किंमती […]

    Read more

    जगात महाराष्ट्रातील चंद्रपूर ठरले सर्वात हॉट; तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर

    वृत्तसंस्था नागपूर : विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. Chandrapur third hottest place […]

    Read more