शिवसेनेत फूट : मुख्यमंत्री महोदय, तुमचे फेसबुक लाईव्ह भावनिक, पण मूळ प्रश्नांची उत्तरे आहेत कुठे??; बंडखोर आमदार संजय शिरसाटांचे पत्र!!
वृत्तसंस्था गुवाहाटी : मुख्यमंत्री महोदय, तुमचे फेसबुक लाईव्ह फारच भावनिक होते. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरे कुठे दिलीत?, असा परखड सवाल करत एकनाथ शिंदे […]