• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    फडणवीसांचे मंत्रिमंडळ माध्यमांनी “ठरवले”; त्यातून पंकजा मुंडे यांना स्वतःच “वगळले”!!

    नाशिक : उद्धव ठाकरे यांचे सरकार विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेण्याआधीच पायउतार झाल्यानंतर मराठी माध्यमांनी उतावीळपणे देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ “ठरवून” टाकले आहे आणि […]

    Read more

    खुर्ची सोडतानाही उद्धव ठाकरेंची मग्रुरी!

      ‘मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे.’ या वाक्यातील ‘त्याग करीत आहे’ हा शब्दप्रयोग उद्धव ठाकरे यांची मग्रुरी दर्शविणारा आहे. कारण माणसाने जे त्याच्या हक्काचे असते […]

    Read more

    महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान

    प्रतिनिधी मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार […]

    Read more

    NCP : अखेरच्या दोन दिवसांतही राष्ट्रवादीचेच आर्थिक भरण – पोषण!!; 1690 कोटींपैकी 1293 कोटी एकट्या पुणे जिल्ह्याला मंजूर!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र गेले काही दिवस राजकीय गदारोळ सुरू असताना उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ प्रत्यक्ष कामच करत होते. मंत्रालयातील कामात […]

    Read more

    मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत रंगले नाराजीनाट्य; अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात जोरदार वाद

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत असतानाच मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत काही मंत्र्यांमध्ये जोरदार वाद होऊन नाराजीनाट्य रंगले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री […]

    Read more

    Uddhav Thackeray Resigns : मविआ सरकारचा शेवट, जाणून घ्या ते 5 मोठे निर्णय ज्यांच्यामुळे लक्षात राहील ठाकरे सरकार

    प्रतिनिधी महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार संपुष्टात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर फडणवीस यांच्या […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंना डिवचणारी वक्तव्ये थांबवा; दीपक केसरकरांचा भाजप नेत्यांना इशारा!!; राजकीय इंगित काय??

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस सरकार येणार म्हणून ठिकठिकाणी जल्लोष साजरा होऊन मिठाई वाटली […]

    Read more

    ‘औरंगाबादचे नाव बाबरासारखे पुसून टाकले’, सामनातून उद्धव ठाकरेंचे कौतुक

    प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडले. मात्र, त्याआधीच सरकारवर संकटाचे ढग असताना उद्धव सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबादचे […]

    Read more

    स्वत: कार चालवून राजीनामा देण्यासाठी राजभवनात गेले होते उद्धव ठाकरे, यातही होता छुपा संदेश?

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. […]

    Read more

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद : मुदत, ना पवार कधी पूर्ण करू शकले, ना ठाकरे करू शकले!!

    29 जून 2022 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा इतिहास घडून गेला. महाराष्ट्रातल्या दोन बलाढ्य राजकीय घराण्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचा आज शेवटचा दिवस ठरला. […]

    Read more

    सत्तांतराचे इंगित : राष्ट्रवादीच्या निधी खेचण्यातच शिवसेना आमदारांची होरपळ आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचीही परवड!!

      उद्धव ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. आज मातोश्रीतून त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले आणि विधिमंडळातली आपली कारकीर्दही संपुष्टात आणली. पण हे […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकार कोसळले : शेवटच्या भाषणातही बंडखोरांवरच कटाक्ष!!; उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे!!

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या वल्गना करणारी महाविकास आघाडी आणि तिचे सरकार ठाकरे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    मुख्यमंत्रीपद राजीनामा : वाजपेयी, देवेगौडांच्या मांदियाळीत जाऊन बसले उद्धव ठाकरे!!

    मुख्यमंत्री पद सोडताना उद्धव ठाकरे यांनी जे फेसबुक लाईव्ह मधून इमोशनल भाषण केले त्यामुळे ते अटल बिहारी वाजपेयी आणि एच. डी. देवेगौडा या दोन माजी […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून नवी “म्हण” तयार; पवारांच्या भरवशावर टिकले अडीच वर्षे ठाकरे सरकार!!

    उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना मोठे इमोशनल भाषण केले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना त्यांनी धन्यवाद दिले. पण आपल्या शिवसैनिकांच्या आणि शिवसैनिक […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारच्या विधानसभा शक्तिपरीक्षणाला स्थगिती नाहीच; सुप्रीम कोर्टाचा झटका!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ठाकरे – पवार सरकारला अखेर सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावत राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे […]

    Read more

    40 आमदारांचे मृतदेह परत येतील; संजय राऊतांच्या वक्तव्याचे सुप्रीम कोर्टात वाभाडे!! बहुमत गमावल्याची त्यांचीच कबुली!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विविध वक्तव्यांचा हवाला सुप्रीम कोर्टात राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला. […]

    Read more

    एकीकडे शहरांची हिंदुत्ववादी नामांतर; दुसरीकडे शिवसेनेच्या काँग्रेसी वकिलांकडून सुप्रीम कोर्टात राज्यपालांवर “पवित्र गाईची” शेरेबाजी!!

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मंत्रिमंडळाच्या अखेरच्या ठरणाऱ्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद ते धाराशिव अशी हिंदुत्ववादी नामांतरे करून घेण्याचा फैसला जरूर केला, […]

    Read more

    माझ्याच लोकांनी मला दगा दिला!!; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला संजय राऊतांचा इमोशनल तडका; मन हेलावले!!

    प्रतिनिधी मुंबई : माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्याचे वाईट वाटते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळी निरवा निरव करून आज सगळ्यांचा निरोप घेऊन मंत्रालयातून […]

    Read more

    नामांतराचे शह – काटशह : औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव होणार!!; पण काँग्रेसच्या नामांतर प्रस्तावांना वाटाण्याच्या अक्षता!!

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या ठरणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचे शह – काट शह रंगले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय […]

    Read more

    म्हैसाळच्या 9 जणांच्या हत्याकांडाची पूर्ण कहाणी : गुप्तधनासाठी तांत्रिकाला बोलावले, त्यानेच सर्वांना विषारी चहा दिला

    प्रतिनिधी सांगली : 20 जून रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह सापडले होते. म्हैसाळ गावातील दोन भावांच्या कुटुंबात हे मृत्यू झाले. कुटुंब […]

    Read more

    शहाजी बापू पाटलांनी सांगितली एक कहाणी; वाचा… कशी संपवली पवारांनी राजकीय घराणी!!

    नाशिक : एकनाथ शिंदे गट गुवाहाटीतून गोव्याकडे रवाना झाला असला तरी गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन मधल्या अनेक रसाभरीत कहाण्या आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. […]

    Read more

    हिंदुत्व कार्ड × धर्मनिरपेक्ष कार्ड : महाविकास आघाडी सरकारच्या अंतिम क्षणी शिवसेना – काँग्रेसचे भांडण??; राष्ट्रवादी नामानिराळी!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपालांच्या आदेशानुसार ठाकरे सरकारला 30 जून रोजी शक्तिपरीक्षेला विधानसभेत सामोरे जावे लागेल. पण त्याआधी एक प्रयत्न म्हणून ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात गेले […]

    Read more

    गुलाबराव पाटलांचा प्रतिटोला : वेळ आली की संजय राऊतांनाही चुना लावू!!

    प्रतिनिधी मुंबई : गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालावायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू, असा टोला शिवसेना खासदार संजय […]

    Read more

    आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर : गुवाहाटी सोडण्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाची आसाम पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मधल्या दोन तीन दिवसात जे टक्केटोणपे मारले होते. त्यामध्ये त्यांनी […]

    Read more

    गुलाबराव पाटलांचा घणाघात : उद्धव साहेबांनी 52 आमदारांना सोडले पण ते पवारांना सोडायला तयार नाहीत!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ज्या बंडखोर आमदारांचा संजय राऊत यांनी बाप काढला त्यापैकी गुलाबराव पाटलांनी गुवाहाटील्या रॅडिसन हॉटेल मधून त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. त्याच […]

    Read more