Vinayak Mete Profile : मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज, शिवसंग्रामचे अध्यक्ष, जाणून घ्या, दिवंगत विनायक मेटे यांच्याबद्दल
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या […]