‘’बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक’’ मुख्यमंत्री शिंदेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
‘’जनमताचा मान ठेवणारा निकाल, घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय’’ अशा शब्दांत निकालचे वर्णन केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत […]