• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    महाराष्ट्रातल्या महिलांचा केवळ आधार नाही, तर कॉन्फिडन्स वाढवणारे बजेट!

    शिंदे फडणवीस यांचे पहिले पहिले बजेट ऐकून महिलांचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढताना दिसणार आहे. 2023-24 या सालचे स्टेट बजेट उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर […]

    Read more

    Maharashtra Budget : अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ज्या पाच ध्येयांवर आधारित होता ती ‘पंचामृतं’ कोणती आणि यासाठी किती निधी दिला गेला?

    जाणून घ्या, देवेंद्र फडणवीसांनी दिलेली सविस्तर माहिती आणि कोणती आहेत ती पंचामृतं? विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज पहिला […]

    Read more

    Maharashtra Budget : तरूणांच्या रोजगार निर्मितीसाठी भरघोस निधी अन् शिक्षणसेवकांच्या मानधनासह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

    शिंदे-फडणवीस सरकारकडून पहिल्याच अर्थसंकल्पात समजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न विशेष प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारच आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात जाहीर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    महाराष्ट्र अर्थसंकल्प : ठाकरे – पवार म्हणतात, गाजर हलवा, हवेचे बुडबुडे; पण सरकार अस्थिर म्हणता म्हणता शिंदे – फडणवीसांचे पाऊल पडते पुढे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध विशेषतः शिंदे गटाविरुद्ध ठाकरे गटाने निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत खटल्यांचे जाळे पसरले असताना त्या जाळ्यामध्ये न […]

    Read more

    Maharashtra Budget : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात घोषणा

    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यामध्ये शेतकरी, महिला, आदीवासी, मागासवर्ग आदींच्या विकासासोबतच राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प, स्मारक, तीर्थस्थळांबरोबरच […]

    Read more

    Maharashtra budget Session : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ धोरण; डबल इंजिन सरकारचे आर्थिक वंगण!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात “पंचामृत” धोरणाची घोषणा केली आहे. हे दुसरे तिसरे काही […]

    Read more

    Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरघोस निधी जाहीर

    महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचाही मोठ्याप्रमाणावर विकास केला जाणार प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. अमृतकाळातील […]

    Read more

    Maharashtra budget 2023-2024 : शिंदे फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाया!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर पूर्णपणे केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाशी सुसंगत अशा घोषणा इतकेच […]

    Read more

    Maharashtra Budget : शिक्षणसेवकांच्या तुटपुंज्या मानधनात दहा हजारांची वाढ, विद्यार्थी शिष्यवृत्तीत पाच पट वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४चा अर्थसंकल्प मांडताना शिक्षणसेवकांना मिळणारया तुटपुंज्या मानधनात तब्बल दहा हजार रूपयांनी वाढ केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही जवळपास पाचपट […]

    Read more

    Maharashtra Budget : सारे काही महिलांसाठी… एसटीत ५० टक्के सवलत, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ अन् खास महिलांसाठी विविध क्लस्टर्स

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी विविध घोषणा करताना काहीही हातचे राखून ठेवले नसल्याचे दिसत आहे. […]

    Read more

    तुकोबारायांची ओवी सांगत देवेंद्र फडणवीसांकडून अमृतकाळातील राज्याचा पहिला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प सादर

    जाणून घ्या फडणवीसांनी कशी केली आपल्या पहिल्या अर्थसंकल्पाची सुरुवात आणि अर्थसंकल्प आधारित असलेली पाच ध्येय कोणती? प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

    Read more

    महाराष्ट्र अर्थसंकल्प : बळीराजासाठी तिजोरी उघडली; आता राज्यही १२ हजार कोटींचा सन्मान निधी देणार… वाचा शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी विविध घोषणा केल्या. त्यासाठी केंद्राच्या धर्तीवर […]

    Read more

    ‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!

    शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे शिवाय देवेंद्र फडणवीसही पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. प्रतिनिधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प […]

    Read more

    शेतकऱ्यांना मदत करण्याचे तुम्ही फक्त बोललात तुम्ही फक्त बोललात, पण आम्ही प्रत्यक्ष दिली; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

    प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार […]

    Read more

    शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड मध्ये भाजप प्रणित सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी आणि शरद पवारांची भूमिका या विषयावरून […]

    Read more

    भारत मॅट्रिमोनीच्या जाहिरातीवरून वाद : होळीला महिलांचा छळ होत असल्याचे दाखवले, युझर्स म्हणाले- हिंदूफोबिक

    प्रतिनिधी मुंबई : मॅट्रिमोनिअल वेबसाईट भारत मॅट्रिमोनी होलीच्या दिवशी वादात सापडली आहे. वेबसाइटने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये होळी खेळताना महिलांचा छळ होत असल्याचे […]

    Read more

    अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे वयाच्या 66व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून शोक व्यक्त

    प्रतिनिधी मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुपम खेर यांनी सकाळी ट्विट […]

    Read more

    भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची एकी; पण निवडणुकांच्या तिकीट वाटपात एकी की बेकी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचा विषय काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एवढा राजकीय चतुराईने वाढवून ठेवला आहे, की त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे संयुक्त […]

    Read more

    अदानी समूहाचे आणखी एक मोठे पाऊल, 7300 कोटींचे कर्ज वेळेपूर्वीच फेडले, गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था मुंबई : हिंडेनबर्गच्या वादात अडकलेल्या आणि नुकसान सोसणाऱ्या अदानी समूहाकडून गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मंगळवारी समूहाच्या वतीने एक निवेदन जारी […]

    Read more

    भाजपाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्तापालट घडवून आणणाऱ्या भाजपने आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत पुढचे राजकारण सुरू केले असताना शिंदेच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण […]

    Read more

    आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही उद्धव ठाकरेंच्या हाताशी राहत नाहीत – नारायण राणेंचं विधान!

    खेडची सभा पूर्वनियोजन होती, सभेला स्थानिक लोक नव्हती. असंही राणेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज राज्य विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि […]

    Read more

    विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण करायचं आहे, हे मगरीचे अश्रू आहेत – देवेंद्र फडणवीस

    शेतकऱ्यांच्या बाजूने असते तर त्यांनी मागील काळात मदत केली असती. असंही फडणवीस म्हणाले आहेत. प्रतिनिधी राज्यात मागील दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ नुकसान झाले […]

    Read more

    आधी म्हणाले चोरमंडळ, उत्तरासाठी मागितली आठ दिवसांची मुदत; “आक्रमक” संजय राऊतांचे एक पाऊल मागे!!

    प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळाला “चोरमंडळ” म्हटल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    कर्तृत्वशालिनी..डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी #International_Women’s_Day_Special

    डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी : स्त्रियांना आपले वैद्यकीय प्रॉब्लेम्स एखाद्या मेल डॉक्टर समोर सांगता येत नाहीत व योग्य उपचार न मिळाल्याने ते स्त्रीला आपला जीव गमवावा […]

    Read more

    मराठी माध्यमांनी सांगितली पवारांची “पॉवरफुल” खेळी; पण नागालँडमध्ये राष्ट्रवादीची फुटीच्या भीतीने भाजपच्या सत्तेच्या मांडीला मांडी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माध्यमांनी नेहमीप्रमाणे शरद पवारांची “पॉवरफुल” खेळी असे वर्णन करून नागालँडची बातमी दिली आहे. नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक […]

    Read more