मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा!
आपत्तीप्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करण्यासह अनेक महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील सर्व […]