• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण […]

    Read more

    राष्ट्रवादीत नेमके काय सुरू आहे?? पक्षात फुटाफुटी की पक्षातून बाहेर ढकलाढकली??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहिले आणि त्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधले “बिटवीन द लाईन्स” […]

    Read more

    कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये श्रीराम संस्कृत महाविद्यालयाला घवघवीत यश

    विशेष प्रतिनिधी नाशिक : रामटेकच्या कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये नाशिकचे श्रीराम संस्कृत महाविद्यालय अव्वल ठरले आहे. […]

    Read more

    जीवे मारण्याची धमकी; तक्रारीची दखल घेतल्याबद्दल निखिल वागळेंकडून देवेंद्र फडणवीसांचे आभार

    प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्याशी झालेल्या वादात पत्रकार निखिल वागळे यांना सोशल मीडियावरून अनेकांनी धमक्या दिल्या. या धमक्यांनंतर निखिल वागळे […]

    Read more

    निखिल वागळे विरुद्ध सुजात आंबेडकर; मोदींच्या पराभवासाठी पुरोगामी वर्तुळात प्रचंड घमासान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातले सगळे विरोधी राजकीय पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करायला उताविळ झालेच आहेत, पण त्यापेक्षा जास्त उताविळी पुरोगामी वर्तुळातून दिसते आहे. […]

    Read more

    राष्ट्रवादीत जे काही चाललेय, तो त्यांचा अंतर्गत मामला; संजय राऊतांचे बदलले सूर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कालपर्यंत स्वतःला महाविकास आघाडीचा चौकीदार म्हणवून घेणाऱ्या संजय राऊत यांचे आज सुरू बदलले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, तो […]

    Read more

    संजय राऊत यांच्या बिझनेस पार्टनरविरुद्ध FIR दाखल, किरीट सोमय्यांच्या आरोपांना पुणे पोलिसांचा दुजोरा

    प्रतिनिधी पुणे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बिझनेस पार्टनर सुजित पाटकर यांच्यावर आयपीसीच्या कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34 नुसार […]

    Read more

    जंबो कोविड सेंटर घोटाळ्यात संजय राऊतांचे बिझनेस पार्टनर सुजित पाटकरांविरूद्ध पुणे पोलिसांचा 420 चा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था पुणे : कोरोना काळात महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये अस्थाई कोविड हॉस्पिटल्स आणि जंबो कोविड सेंटर उभारण्यात आली होती. त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला […]

    Read more

    कॉंग्रेसने इतिहास पळवला, स्वत:ला हवा तसा लिहून घेतला; सावरकर स्मारकातून मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी मुंबई : काही लोक इतिहास घडवतात, काही लोक पळवतात. कॉंग्रेसने या देशाचा इतिहास पळवला आणि आपल्याला हवा तसा लिहून घेतला. त्यांनी भारतीयांना इतिहासाची एकच […]

    Read more

    ‘’प्रेतांचेही राजकारण करणार्‍यांना भाषेचा स्वाभिमान कळणार तरी कसा?’’ – भाजपाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात!

    ‘’अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनो, आधी विषय समजून घेतला असता आणि मग बोलला असतात, तर किती बरे झाले असते…?’’ असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : […]

    Read more

    ‘’…ती मोगलाई होती’’ म्हणत केशव उपाध्येंचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर!

    आमदार नितीन देशमुखांना झालेल्या अटकेवरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर केली होती टीका विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना आज पोलिसांनी ताब्यात […]

    Read more

    राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

    जाणून घ्या, या भेटीत नेमक्या काय मागण्या करण्यात आल्या आहेत? विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री […]

    Read more

    कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा नको; राज ठाकरे भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश

    प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसाने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी तगादा लावू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.farmers for debt recovery; […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर काँग्रेसशी पंगा, अदानी मुद्द्यावर राष्ट्रवादीशी टक्कर!!; उद्धव ठाकरेंची होणार स्वतंत्र पत्रकार परिषद

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या फक्त 2 वज्रमूठ सभा पार पडल्या आहेत. अजून 9 सभा व्हायच्या बाकी आहेत, तरी देखील या वज्रमुठीतली सगळी बोटे सैल […]

    Read more

    आधीच वाढत्या उकड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना महापारेषणचा झटका…

    पुण्यात काही भागात तब्बल नऊ तास वीज बंद … विशेष प्रतिनिधी पुणे: सध्या दररोजच्या वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत… घरातील पंखा काही मिनिटही बंद […]

    Read more

    पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी.. पु ल देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण …

    कलाग्राम प्रकल्पासाठी महापालिका आयुक्तांची अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद.. विशेष प्रतिनिधी पुणे : सिंहगड रस्त्यावर असलेलं पु ल देशपांडे उद्यान हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यानापैकी एक आहे […]

    Read more

    सकाळी 10.10 : सिल्वर ओक वर गौतम अदानी – शरद पवार बंद दाराआड चर्चा; तपशील गुलदस्त्यात!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात अजितदादांच्या बंडाची आणि देशात विरोधी ऐक्याची चर्चा सुरू असताना आज सकाळी अचानक 10 वाजून 10 मिनिटांनी उद्योगपती गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    2014 : न मागता पाठिंबा, 2019 : पहाटेचा शपथविधी, 2023 : कथित बंड; गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी तडफड झाली थंड!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांच्या फसलेल्या किंवा चालू असलेल्या बंडाच्या अनेक कहाण्या मराठी माध्यमांमध्ये रंगत असल्या तरी त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे किंबहूना कळीचे सूत्र मराठी […]

    Read more

    अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!

    पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य वाहून गेले?? विशेष प्रतिनिधी अजितदादांच्या कथित बंडाच्या चर्चेत शरद पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य वाहून गेले का??, हा सवाल आता […]

    Read more

    राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार – मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय!

    कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबविणार. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राजय […]

    Read more

    पुणेकरांसाठी खुशखबर .. महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू..

    मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये […]

    Read more

    केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही दिव्यांग पदोन्नती 4 % आरक्षण लागू; सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार

    प्रतिनिधी मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू कर करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने […]

    Read more

    पुण्यात उभे राहणार 800 बेडचे बाळासाहेब देवरस रूग्णालय; अक्षयतृतीयेला भूमिपूजन

    प्रतिनिधी पुणे : सामान्य रूग्णांसाठी आवाक्यातील खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांच्या उद्देशाने पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रूग्णालयाच्या भूमिपूजन सोहळा शनिवार, २२ […]

    Read more

    मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग, 5 महिलांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर

    प्रतिनिधी धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखानामध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये पाच महिलांचा होरपळून मृत्यू […]

    Read more

    म्हणे, मी पवारांचे ऐकतो, कोणाच्या बापाला…, शिंदे गटातल्या आमदारांशी उभा दावा घेतल्यानंतर आता राऊतांचा अजितदादांशी पंगा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आधीच संजय राऊत यांचा शिंदे गटाल्या आमदारांची उभा दावा आहे. शिवसेनेतल्या फुटीला उद्धव ठाकरेंची वर्तणूक जशी कारणीभूत आहे, तशीच संजय राऊत […]

    Read more