• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मी एक अभिनेत्री आहे यापेक्षा मी एका आर्मी ऑफिसरची मुलगी याचा मला जास्त गर्व आहे ; अभिनेत्री अनुष्का शर्मा!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बॉलीवूड मधली प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहली याची पत्नी असलेली अनुष्काची आणखी एक ओळख म्हणजे आर्मी ऑफिसर ची मुलगी!आणि हीच […]

    Read more

    स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

    अभिनेता सुनील बर्वे हे साकारणार बाबूजींची भूमिका विशेष प्रतिनिधी पुणे : ज्यांची ओळख स्वरगंधर्व अशी करून दिल्या जायची, ज्यांनी दिग्गज गदिमांच्या गीत रामायणाला स्वर साज […]

    Read more

    ‘’कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    ‘’भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो!’’ असंही शेलार म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    शिंदे – फडणवीसांपुढे डाळ न शिजणाऱ्या विरोधी आमदारांसाठी अजितदादा ठरताहेत सरकार मधले “बफर”!!

    नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना अर्थ खाते मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सह उरलेल्या […]

    Read more

    पुरस्कार वापसीच्या मनमानीला संसदीय समितीचा चाप; पुरस्कार्थींकडून शपथपत्र घेण्याची केली शिफारस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गेल्या काही वर्षात देशात कोणतीही घटना घडली की उठ सुट पुरस्कार वापसीची मोहीम चालवणाऱ्या आणि तशा […]

    Read more

    दिग्दर्शक केदार शिंदे यांना राजकारणाचे वेध.योग्य वेळ येताच राजकारणात प्रवेश करणार आणि योग्य पक्षाला पाठिंबा देणार; शिंदे चा मोठा खुलासा 

    विशेष प्रतिनिधी पुणे : बाई पण भारी देवा! या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे. सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सैराट नंतर बाई पण भारी देवा हा सिनेमा […]

    Read more

    मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊ या; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अमित शाह, नड्डांची श्रद्धांजली

    प्रतिनिधी पुणे : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक कार्यात सक्रिय करण्याचे फार मोठे कार्य […]

    Read more

    ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं निधन

    महाराष्ट्रातील पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर पसरली शोककळा विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं आज(२५ जुलै) वयाच्या ८० व्या वर्षी […]

    Read more

    Video :अवधुत गुप्तेच्या घरात शिरलेलं माकड जेव्हा त्यांच्या आईच्या अंगावर धावून गेलं अन्…

    अवधुत गुप्तेंनी सांगितलं त्यांना नेमकं काय खुपतं? पाहा घटनेचा व्हिडीओ विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांच्या घरात सध्या मागील काही दिवसांपासून दररोज […]

    Read more

    काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरेना, पण अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाचा काँग्रेस आमदाराचा दावा!!

    प्रतिनिधी मुंबई : संधी असूनही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता अद्याप ठरेना. पण अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा मात्र करायला काँग्रेसचे आमदार अजूनही पुढे येत आहेत. Congress MLA’s claim […]

    Read more

    मदनदास देवींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत अजितदादा मोतीबागेत!!

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सहकार्यवाह मदनदास देवी यांचे काल बंगलोर मध्ये निधन झाले. त्यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ […]

    Read more

    गडकरी म्हणाले- मतदार हा हुशार आहे, लोभी नाही; घरोघरी मटण वाटले, तरीही आम्ही निवडणूक हरलो

    वृत्तसंस्था पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मतदार खूप हुशार आहे. ते खाते सर्वांचे आहे, पण ज्याला द्यायचे त्यालाच मत देतो. गडकरींनी सांगितले […]

    Read more

    ओबीसी आरक्षण, महापालिका निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता; अवघ्या राज्याचे लक्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत आज 25 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात संबंधित प्रकरण समाविष्ट […]

    Read more

    शासनाकडून मदतीचा हात, पूरग्रस्तांना 10 हजार, दुकानासाठी 50 हजार, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख; अजित पवारांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची गंभीर दखल घेत […]

    Read more

    एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री; राष्ट्रवादीच्या नेत्यांना फडणवीसांनी ठणकावले

    प्रतिनिधी मुंबई : महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    पोस्टर्स वरच्या मुख्यमंत्र्यावर मोदी इफेक्ट 2; अजितदादांच्या पाठोपाठ फडणवीसांच्याही राष्ट्रवादी आमदारांना कानपिचक्या!!

    प्रतिनिधी मुंबई : पोस्टर्स वरच्या मुख्यमंत्र्यावर दुहेरी मोदी इफेक्ट झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्सवर लावणाऱ्या अजितनिष्ठ आमदारांना आणि कार्यकर्तांना दुहेरी […]

    Read more

    पोस्टर्स वरच्या मुख्यमंत्र्यावर मोदी इफेक्ट; अजितदादांचे आपल्याच समर्थक आमदारांना जमालगोटे!!

    प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालवले अजितदादांच्या समर्थकांनी पोस्टर्स वर “भावी मुख्यमंत्री” असे […]

    Read more

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यानी दिले निर्देश!

    अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याच्याही केल्या आहेत सूचना विशेष प्रतिनिधी मुंबई : बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे […]

    Read more

    जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ३४ व्या पुण्यभुषण पुरस्कार प्रदान.

    विशेष प्रतिनिधी पुणे :गेली अनेक वर्ष स्वतःच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना 35 व्या पुण्यभुषण पुरस्काराने बालगंधर्व रंग मंदिरात सन्मानित […]

    Read more

    आजोबांच्या पावसात भिजण्याची नातवाने केली कॉपी; पण पुतण्याच्या भिजण्यावर चुलत्याने फेरले पाणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आजोबांच्या पावसात भिजण्याची नातवाने केली कॉपी पण पुतण्याच्या भिजण्यावर चुलत्याने फेरले पाणी!!, असे आज महाराष्ट्र विधिमंडळ परिसरात घडले.Rohit pawar tried to […]

    Read more

    अनिल अंबानींच्या कंपनीकडून 5 विमानतळे परत घेणार महाराष्ट्र सरकार, कंपनीने पेमेंट आणि देखभाल केली नाही

    वृत्तसंस्था मुंबई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनिल अंबानींकडून महाराष्ट्र सरकार 5 विमानतळे परत घेण्याची तयारी करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्र […]

    Read more

    शिंदे – फडणवीसांचे नियंत्रण : निधी वाटपात कोणताही अन्याय झाल्याचा दावा अजितदादांनी फेटाळला!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी 4500 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करताना सुमारे पंधराशे कोटी रुपयांचे निधी वाटप सर्वपक्षीय आमदारांना केले. […]

    Read more

    ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा!

    मराठी नाटक,  चित्रपट, मालिका यासह हिंदी चित्रपटामध्ये साकारल्या अजरामर  भूमिका  विशेष प्रतिनिधी मुंबई :  मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत  सावरकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी […]

    Read more

    चंद्रपूरमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू, एकजण जखमी; दोन आरोपींना अटक

    पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष प्रतिनिधी चंद्रपूर :  हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात स्थानिक भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी […]

    Read more

    Gyanvapi Case : ‘ज्ञानवापी’चे ASI सर्वेक्षण सुरू, ३०पेक्षा अधिक सदस्यांची टीम सकाळीच झाली दाखल!

     ४ ऑगस्ट रोजी सर्वेक्षणाचा अहवाल सादर करायचा आहे विशेष प्रतिनिधी वाराणसी : ‘ज्ञानवापी’ मशीद परिसराचे ‘एएसआय’ सर्वेक्षण आज सकाळीच सुरू झाले आहे. यासाठी ३० हून […]

    Read more