अजितदादा भाजपला धक्का द्यायला गेले; फडणवीसांच्या एका “पंच”मध्ये मागे आले!!; साखर कारखान्यांबाबत शासन निर्णय मागे
प्रतिनिधी मुंबई : अजितदादा भाजपच्या सत्तेमध्ये येऊन भाजपलाच धक्का द्यायला गेले, पण फडणवीसांचा एक “पंच” खाऊन मागे आले, असे घडले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]