नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे 3591.46 कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिण महाराष्ट्राच्या दुष्काळीपट्ट्यासाठी वरदान ठरलेल्या नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारने 3591.46 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीला अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे […]