Wednesday, 7 May 2025
  • Download App
    ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर; भाजपा तीन, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी । All results of Palghar announced; BJP won three, Shiv Sena, NCP won two seats each, CPI (M) won one seat

    ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर; भाजपा तीन, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी

    पालघर : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ८ जागांचे निकाल हाती आले आहे. त्यामध्ये भाजपा तीन, शिवसेना ,राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी झाले आहेत. तर कॉग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला खात उघडता आले नाही. All results of Palghar announced; BJP won three, Shiv Sena, NCP won two seats each, CPI (M) won one seat

    पालघर जिल्हा परिषद निवडणूक निकाल

    • १ नीता पाटील (शिवसेना)
    • गट नांदोरी देवखोप ८६७ मतांनी विजयी
    • २ विनया पाटील (शिवसेना)
    • गट – सावरे एम्बुर ३६३५ मतांनी विजयी
    • ३ ज्योती पाटील (भाजपा)
    • गट बोर्डी ४१६ मतांनी विजयी
    • ४ हबीब शेख (राष्ट्रवादी)
    • गट आसे १६६२ मतांनी विजयी
    • ५ लतिका बालसी (राष्ट्रवादी)
    • गट कासा २५८७ मतांनी विजयी
    • ६ संदीप पावडे (भाजपा)
    • गट आलोंडे ८०२ मतांनी विजयी
    • ७ अक्षय दवणेकर (माकपा)
    • गट उधवा ६२२ मतांनी विजयी
    • ८ सुनील मच्छी (भाजपा)
    • गट सरावली विजयी
    • पक्षनिहाय निकाल
    • शिवसेना -२
    • भाजप – ३
    • राष्ट्रवादी – २
    • माकपा – १


    पालघर अपडेट निकाल

    पक्षनिहाय निकाल

    • शिवसेना – ५
    • भाजप – ४
    • राष्ट्रवादी – 4
    • माकपा – १

    All results of Palghar announced; BJP won three, Shiv Sena, NCP won two seats each, CPI (M) won one seat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस