• Download App
    राज्यातील सर्व वसतिगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार ; उदय सामंत यांनी दिली माहिती All hostels in the state will remain closed till February 15; Information provided by Uday Samant

    राज्यातील सर्व वसतिगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार ; उदय सामंत यांनी दिली माहिती

     

    महाविद्यालयीन १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.All hostels in the state will remain closed till February 15; Information provided by Uday Samant


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगितले.

    तसेच विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा,तसेच परदेशातून जे विद्यार्थी पीचएडी तसेच संशोशधनासाठी आले आहेत, त्यांची सर्व काळजी घेऊन विद्यापिठे बंद करू नयेत.त्यांची सर्व काळजी विद्यापिठांनी घ्यावी असेही त्यांनी उदय सामंत यांनी स्पष्ट केले.



    महाविद्यालयीन १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील महापालिकांनीही विद्यार्थ्यांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा माहिती करून घेण्याची गरज असल्याचे उदय सामंत म्हणाले म्हणाले.

    All hostels in the state will remain closed till February 15; Information provided by Uday Samant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस