एका इंग्रजी वृत्तपत्राची माहिती .
विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन रोजी दोन जुलै रोजी झालेला राजकीय भूकंप हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्व वंक्षेतून झाला अशी टीका अजित पवार यांच्यावर अनेकांनी केली. Ajit Pawar As CM .. A big twist in Maharashtra politics.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गटाला रामराम ठोकत अजित पवार यांनी आपल्या साथीदारांचा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि आपल्या पहिल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री पदाची मनीषा उघडपणे बोलून दाखवली. माझ्यावर उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड मात्र त्याच्या पुढे गाडी अडली आहे.
मलाही राज्याचे मुख्यमंत्री व्हायचंय मी महाराष्ट्रासाठी काम करायचे . अजित पवार यांनी आपल्या व्यासपीठावरून व्यक्त केली. भाजपासोबत घरोबा करण्यास ही एक पहिली अट अजित पवार यांनी ठेवली असल्याचे बोलला जात आहे. आता अजित पवार यांची तीच अट 11 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार असल्याची माहिती एका इंग्रजी न्यूजपोर्टलने दिली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे वृत्त इंग्रजी न्यूजपोर्टलने दिले आहे.महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व 16 आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले जाईल ज्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे रेडिफने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या आशीर्वादानेच हा फॉर्मुला ठरला असल्याचं या वृत्तपत्राने सांगितलं आहे.20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. परंतु भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.अजित पवार मार्च (2022) पासून अमित शहा यांच्या नियमित संपर्कात होते; शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटले आहे.
Ajit Pawar As CM .. A big twist in Maharashtra politics.
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!
- आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
- पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा
- विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे वेट अँड वॉच, आमदारांच्या बैठकीत कोणतीही चर्चा नाही