• Download App
    अहमदनगर : गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा ; ४० किलो गोमांस जप्तAhmednagar: Police raid a shop selling beef; 40 kg of beef seized

    अहमदनगर : गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा ; ४० किलो गोमांस जप्त

    मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.Ahmednagar: Police raid a shop selling beef; 40 kg of beef seized


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट परिसरात गोमांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकला.दरम्यान याठिकाणी सहा हजार रूपये किंमतीचे 40 किलो गोमांस जप्त केले .पोलीस हवालदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.



     

    झेंडीगेट परिसरात एक जण गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.दरम्यान त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार वाय. ए. भिंगारदिवे, सागर पालवे, ए. पी. इनामदार, एस. यु. गोमसाळे, दीपक रोहकले यांना कारवाई करण्याचे सांगितले. उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाने कारवाई करत गोमांस जप्त केले आहे.

    Ahmednagar: Police raid a shop selling beef; 40 kg of beef seized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!