वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत१२ जण जखमी झालेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.A slab of a building collapsed at Balewadi in Pune,
बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू होते. तेव्हा स्लॅब कोसळला. अग्निशमन दल पोचण्यापूर्वी जखमींना दवाखान्यात नेले होते.रात्री स्लॅब ( काँक्रीट भरण्याचं) काम सुरु होते. रात्री बाराच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला. त्यावेळी बारा कामगार काम करत होते
त्यांना रात्री जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. रात्री पोलिसांना माहिती देण्यात आली होती. जखमी १२ जणांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
A slab of a building collapsed at Balewadi in Pune,
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द