• Download App
    लातूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, सुसाइड नोटही सापडली । A police officer shot himself and found a suicide note

    लातूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, सुसाइड नोटही सापडली

    वृत्तसंस्था

    लातूर : पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. पोलिस ठाण्यात त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. A police officer shot himself and found a suicide note



    आत्महत्या केल्याची घटना किल्लारी येथे घडली. साहेबराव सावंत (वय ३८) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते किल्लारी ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत होते. रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांनी रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर येत आहे. साहेबराव सावंत यांना तीन मुली, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.

    A police officer shot himself and found a suicide note

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    फ्रंटिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!!

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    विद्यार्थ्यांना दिलासा; बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आदी संस्थांच्या फेलोशिपच्या जाहिराती येत्या 10 दिवसांत!!