वृत्तसंस्था
हिंगणघाट : हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथे नदीत पोहायला गेलेले चार युवक नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना रविवारी ६ मार्चला सायंकाळी उघडकीला आली. यातील रुतीक नरेश पोखळे (वय २१) आणि संघर्ष चंदुजी लढे (वय १६) रा.पिपरी यांचा नदीत बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला तर रंणजित रामजी धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे यांचे नागरिकांनी पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले. 4 youths drowned in Wardha river at Hiwara: Both survived the unfortunate death of two
वर्धा नदीत पोहायला गेले. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्याने चार युवक नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले तर रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदुजी लढे यांचा पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला.
4 youths drowned in Wardha river at Hiwara: Both survived the unfortunate death of two
महत्त्वाच्या बातम्या
- हायड्रोजन इंधनावरील पहिली कार दिल्लीत धावणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
- कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२५ डॉलरवर
- उत्तर प्रदेशात ५४ जागांसाठी मतदान सुरु; आज अखेरचा मतदानाचा सातवा टप्पा
- १६० भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल
- युक्रेनमध्ये आतापर्यंत ३६४ नागरिकांचा मृत्यू
- चित्रा रामकृष्ण यांना को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अटक