• Download App
    राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २४ तासांत ३२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट । 324 corona patient report in maharashtra last 24 hours 2 patient dead

    राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २४ तासांत ३२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात २४ तासांत कोरोनाचे ३२४ रुग्ण आढळले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ७५२ वर पोहोचला आहे. 324 corona patient report in maharashtra last 24 hours 2 patient dead



    गेल्या २४ तासांत ५२५ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख २० हजार ४७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २ हजार ७२१ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    324 corona patient report in maharashtra last 24 hours 2 patient dead

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे नेत्यांवर उमेदवारी अर्ज नेण्यासाठी भाजप कार्यालयाच्या दारासमोर रांगेत उभे राहण्याची वेळ!!

    फडणवीस सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमने

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!