• Download App
    शिवसेनेच्या २५०कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश ; चोपड्यात महाजन यांच्याकडून स्वागत ।250 Shiv Sena workers Joined BJP

    शिवसेनेच्या २५०कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश ; चोपड्यात महाजन यांच्याकडून स्वागत

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव: चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या २५० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 250 Shiv Sena workers Joined BJP

    प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व विद्यमान सरपंच याचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला चोपडा तालुक्यामध्ये बळ मिळाले आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

    • शिवसेनेच्या २५०कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
    • आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत
    •  चोपड्यात शिवसेनेला खिंडार
    •  जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आले
    • विद्यमान सरपंच याचाही समावेश आहे
    •  भारतीय जनता पार्टीला चोपडा तालुक्यामध्ये बळ

    250 Shiv Sena workers Joined BJP

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस