• Download App
    पुण्यात चोवीस तासांत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या गेली दोन हजारांवर । 14 killed in Pune due to corona in 24 hours; The number of infected patients has gone up to two thousand

    पुण्यात चोवीस तासांत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या गेली दोन हजारांवर

    वृत्तसंस्था

    पुणे : काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत चाेवीस तासांत २ हजार ११० ने भर पडली असून , ३ हजार ३७४ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. तर पुण्यातील दहा जणांसह १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 killed in Pune due to corona in 24 hours; The number of infected patients has gone up to two thousand



    काेराेना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. यामुळे चाचण्याही कमी हाेत आहेत. चोवीस तासांत ९ हजार ११८ संशयितांची चाचणी केली.सक्रीय रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी हाेत असून २० हजारावर सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी ४. ५६ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. २६३ जणांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे, तर ४८ रुग्णांवर व्हेंटीलेटरवर आहेत. आजपर्यंत ६ लाख ४८ हजार ५९२ जणांना काेराेना झाला हाेता. त्यापैकी ६ लाख १८ हजार ५६० जण काेराेनामुक्त झाले. ९ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला.

    14 killed in Pune due to corona in 24 hours; The number of infected patients has gone up to two thousand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jarange Patil : जरांगे म्हणाले- मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार

    Ajit Pawar : अजितदादा म्हणाले- शिंदेंच्या खात्यावर सीएम नाराज नाहीत; 1445 कोटींचा अंबाबाई मंदिर पुनर्विकास प्रकल्प

    RSS centenary : संघाच्या शताब्दीच्या वर्षात diplomatic mission जोरात!!