• Download App
    गावी जाणाऱ्या प्रवाशाला आज रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करता येणार।In Maharashtra 15 Day's Lockdown is declared . Any One Can Travel up to 8 at Night

    गावी जाणाऱ्या प्रवाशाला आज रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करता येणार

    वृत्तसंस्था

    पुणे : राज्यभरात 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर झाली आहे. निर्बंध कडक केल्यामुळे लोक आपल्या गावाला निघाले आहेत. पुण्याच्या स्वारगेट स्थानकावरही कोकण, कोल्हापूर, साताराकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. In Maharashtra 15 Day’s Lockdown is declared . Any One Can Travel up to 8 at Night


    लाॅकडाऊन केला नसता तर….


    लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे निर्बंध जाहीर केले. त्यानुसार आज (बुधवारी) रात्री 8 वाजल्यापासून नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा घातल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी आहे. याद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे शहरातील ज्या नागरिकांना गावी जायचं आहे त्यांना आज रात्री 8 वाजेपर्यंतच प्रवास करता येईल.

    In Maharashtra 15 Day’s Lockdown is declared . Any One Can Travel up to 8 at Night

    Related posts

    Raj Thackeray : महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाइट गुढीपाडवा मेळाव्यात लाँच; इराणची साथ सोडणे भविष्यामध्ये भारताला महागात पडणार- राज ठाकरे

    CM Fadnavis : अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते कारवाईचे आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

    Baramati Bypolls 2026 : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस लढणारच; महाविकास आघाडीत मतभेद, बिनविरोध निवडीची शक्यता धूसर