वृत्तसंस्था
मास्को: युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सॅटेलाईटद्वारे घेतलेली छायाचित्र समोर आली आहेत. त्यामध्ये हल्ल्याने झालेल्या नुकसानीचे दर्शन घडत आहे.Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target
अमेरिकेची अंतराळ संस्था मैकसार टेक्नॉलॉजीने ही छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यात युक्रेन येथील रिवोनोपनिरिया शहरातील नुकसानीचे दृश्य दिसत आहे. हल्ल्यामुळे इमारत आणि घरांना लागलेल्या आगीचे दृश्य कॅमेरात कैद झालेले असून धुराचे लोट आकाशात पसरत आहेत.
- अमेरिकेचा दावा : रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची ७० टक्के तयारी पूर्ण केली, मार्चअखेरपर्यंत हल्ला शक्य
कारखाने, घरे, संस्थांवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले रशियाने चढविल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
Satellite images of the attack on Ukraine Famous; Urban settlements, factories target
महत्त्वाच्या बातम्या
- यू ट्यूबवरून भारतीयांना कमाविले ६८०० कोटी रुपये, पाच वर्षांत युट्यूबमुळे मिळाल्या पावणेसात लाख नोकऱ्या
- फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी
- आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगू शकतो का? असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांचा सवाल
- मला कसले काळे झेंडे दाखविता, निकम्म्या अधिकाऱ्यांना दाखवा, नितीन गडकरी यांनी सुनावले