• Download App
    आर्थिक संकटामुळे पाकिस्तानात पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांना कात्री|Pakistan economy is in deep trouble

    आर्थिक संकटामुळे पाकिस्तानात पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांना कात्री

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – पाकिस्तानात आर्थिक संकट पाहता पंतप्रधान इम्रान खान यांनी मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध आणले आहेत.Pakistan economy is in deep trouble

    त्यांच्या परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.स्वत: पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेश दौरे कमी केले असून मंत्र्यांनीही दौरे कमी करावेत, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

    नॅशनल असेंब्लीच्या सदस्या रियाज फतयाना यांनी अलीकडेच ग्लास्गो दौरा केला होता. त्यांनी हवामान बदल परिषदेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी केलेल्या आरोपावरून चर्चा झाली आणि परिणामी मतभेद निर्माण झाले होते.

    Pakistan economy is in deep trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या