• Download App
    पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफचा विजय, निवडणूक बेकायदा असल्याची भारताची भूमीका Imran Khan's Tehreek-e-Insaf wins in Pakistan-occupied Kashmir

    पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफचा विजय, निवडणूक बेकायदा असल्याची भारताची भूमीका

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्‍मीरमधील तथाकथित विधानसभा निवडणुकीमध्ये पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) या पक्षाने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या आहेत.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे ‘पीटीआय’चे अध्यक्ष आहेत. Imran Khan’s Tehreek-e-Insaf wins in Pakistan-occupied Kashmir

    भारताने ही निवडणूक बेकायदा असल्याचे जाहीर करत निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या या पक्षाने हा विजय मिळवताना विरोधकांचा दारूण पराभव केला आहे.



    निवडणुकीच्या प्रचारात इम्रान खान यांनी अनेक वादग्रस्त भाषणे केली होती. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहिले होते.
    या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीला आठ, तर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) या पक्षाला केवळ सहा जागा मिळाल्या.

    Imran Khan’s Tehreek-e-Insaf wins in Pakistan-occupied Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत