• Download App
    WATCH : डर सबको लगता है... हा Video आहे उत्तम उदाहरण | Viral Video of lion afraid to small pig in forest

    WATCH : डर सबको लगता है… हा Video आहे उत्तम उदाहरण

    Viral Vodeo : भीती ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग केवळ माणसंच नव्हे तर प्राणीही त्याला अपवाद नाही. पण सिंह  (Lion) जंगलाचा राजा असतो, आणि त्याला सगळेच घाबरतात… अगदी सिंहानं कुणाकडं मान वळवून पाहिलं तरी त्याच्या मनात भीती वाटल्याशिवाय राहत नाही. पण मग म्हणून काय सिंह घाबरत नसेल. तर असं नाही, कारण भीती हे प्रत्येकालाच वाटत असते. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्हाला याची नक्कीच खात्री पटेल. Viral Video of lion affraid to small pig in forest

    हेही वाचा –

    Related posts

    Tabriz Missile : अमेरिकेचा इराणवर सलग 9 व्या रात्री हल्ला; ‘ताब्रिज’ क्षेपणास्त्र संकुलाला लागली आग, इराकमध्ये अमेरिकन सैनिकाचा मृत्यू

    Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते

    Pakistan Plans : गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान; विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी