विशेष प्रतिनिधी
कराची : नुकताच पाकिस्तानमध्ये एक अतिशय अस्वस्थ करणारी घटना घडली आहे. पाकिस्तानमधील कराची येथे एका व्यक्तीने हिंदू मंदिरात जाऊन हॅमर ने जोग माया देवतेची मूर्ती दुखावली असल्याची घटना घडली आहे. तेथील लोकांनी त्या व्यक्तीला पकडून ठेवले आणि पोलिसांकडे सुपूर्द केले.
Vandalism at a Hindu temple in Pakistan, Sirsa said, it is terrorism against minority hindus in pakistan
भारतीय जनता पार्टीचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेची अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. पाकिस्तानमधील मायनोरिटी हिंदूंवर होत असणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लवकरात लवकर आवाज उठवला जावा आणि ही घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन हिंदू धर्माच्या स्वातंत्र्यासाठी हा मुद्दा मांडला जावा असे त्यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानमधील हनुमान देवी माता मंदिरमध्ये चोरी झाली होती. मूर्तीला दुखावून तेथील दानपेटीतील पैसे देखील चोरांनी पळवून नेले हाेते.
Vandalism at a Hindu temple in Pakistan, Sirsa said, it is terrorism against minority hindus in pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- जय भीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुसुचित जाती-जमातींना मिळणा आरक्षण
- एक तर जुनी वाहने इलेक्ट्रिक करून घ्या, अन्यथा स्क्रॅप करा; १ जानेवारीपासून दिल्लीत नवा नियम
- सुनेच्या ईडी चौकशीमुळे सासूबाई संतापल्या, मोदी सरकारला जया बच्चन यांनी दिला शाप
- अश्व विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल घोडे बाजारासाठी प्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला सुरुवात