• Download App
    Ukraine Russia War :झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- "रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका"...|Ukraine Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners if willing to join fight against Russia

    Ukraine Russia War :झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- “रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका”…

    वृत्तसंस्था

    कीव : रशियाविरोधात लढण्यास तयार असल्यास युक्रेनमधील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, अशी थेट ऑफरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कैद्यांना दिली आहे.रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. Ukraine Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners if willing to join fight against Russiaयुक्रेनच्या तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांना लष्करी कारवायांचा अनुभव

    आहे, असे कैदी रशियाविरोधात लढण्यास इच्छुक असल्यास त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, असं झेलेन्स्की यांनी आपल्या निवदेनात म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी रशियाच्या सैनिकांनीही आवाहन केलं की, “आपला जीव वाचवा आणि युक्रेनमधून माघारी फिरा”

    दरम्यान, या लढाईत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळं पूर्व आणि पश्चिम जगात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे सर्वसामान्य लोकही रशियन सैनिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रशियन सैनिकांशी लढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मैदानात उतरण्याचं आवाहन राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांनी केलं होतं.

    Ukraine Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners if willing to join fight against Russia

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ukraine : युक्रेनमध्येच बनणार फ्रान्सची क्रूझ क्षेपणास्त्रे; इंटरसेप्टर आणि ग्लाइड बॉम्बही बनतील; युक्रेनची संरक्षण उत्पादन क्षमता वाढेल

    Trump : ट्रम्प यांनी होर्मुझमधील 20% कर आकारण्याचा निर्णय मागे घेतला; इराणने उपहास करत म्हटले- आम्ही थोडे कमी घेऊ

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक; कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी मिळाली