• Download App
    पाकिस्तानमध्ये सात दिवसात दुसरा मोठा दहशतवादी हल्ला; खैबर पख्तूनख्वा मधील स्फोटात ११ मजूर ठार! Second major terrorist attack in Pakistan in seven days 11 laborers killed in Khyber Pakhtunkhwa blast

    पाकिस्तानमध्ये सात दिवसात दुसरा मोठा दहशतवादी हल्ला; खैबर पख्तूनख्वा मधील स्फोटात ११ मजूर ठार!

    (संग्रहित छायाचित्र)

    नुकताच बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता.

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान आता दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला आहे. नुकतच 13 ऑगस्ट रोजी बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते आणि आता रविवार (20 ऑगस्ट) खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 मजूर ठार झाले. Second major terrorist attack in Pakistan in seven days 11 laborers killed in Khyber Pakhtunkhwa blast

    अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अशांत उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 11 मजूर ठार झाले आणि दोन जण जखमी झाले, असे पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजने म्हटले आहे.

    Second major terrorist attack in Pakistan in seven days 11 laborers killed in Khyber Pakhtunkhwa blast

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या